scorecardresearch

भंडारा News

भंडारा हा विदर्भातील एक जिल्हा असून नागपूरच्या पश्चिमेस वसले आहे. या जिल्ह्याच्या पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आहेत. भंडारा जिल्हा तांदळासाठी प्रसिद्ध आहे. येथील तुमसर येथे तांदळाची मोठी बाजारपेठ आहे. याचबरोबर हा जिल्हा तळ्यांसाठीही प्रसिद्ध आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण ३ हजार ६४८ लहान मोठी तळी आहेत. गवळी राजवटीतील खांब तलावही भंडारा जिल्ह्यात आहे. येथे वैनगंगा नदीवर वसलेला इंदिरासागर हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खनिजे असून येथे मॅंगनीज आणि क्रोमाईटच्या खाणी आहेत. तसेच मँगनीज शुद्धीकरण कारखानाही येथे आहे. तेंदूपानापासून बिड्या बनवण्याचा उद्योगही भंडारा जिल्ह्यात आहे. Read More
Bhandara Pradip Padole Resigns BJP President Tumsar Emotional Cries Press Meet Caste politics
भाजपचे माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळेंचा राजीनामा; पत्रकार परिषदेत ढसाढसा रडत म्हणाले…

Pradip Padole : ‘मी जातीय राजकारण केले नाही’, असे म्हणत तुमसर भाजपचे माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी संघटनात्मक पदांचा राजीनामा…

school bus accident pavni bhivapur students safe bhandara
२२ विद्यार्थी थोडक्यात बचावले; नियंत्रण सुटल्याने स्कूल बसला अपघात…

School Bus Accident : चालकाच्या तत्पर निर्णयामुळे आणि सावधगिरीमुळे निलज फाटा परिसरात मोठी दुर्घटना टळली, सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती.

Congress Gondia MP Prashant Patole Threat Warns Modi Fadnavis Controversial Statement Farmer Policy Suicide
VIDEO : “…तर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ,” काँग्रेस खासदाराचा धमकीवजा इशारा…

Prashant Patole, Congress MP : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उडवून देण्याचा धमकीवजा इशारा दिल्याने, आता…

Bhandara Pawani Municipal Council Corruption CMO Transferred Parinay Fuke Allegations Karan Chavan Jumma Pyarewale
भाजप आमदार परिणय फुकेंनी भ्रष्टाचाराचा आरोप करताच मुख्याधिकाऱ्यांची बदली… नेमकं घडलं तरी काय?

Parinay Fuke : भंडारा नगरपरिषदेतील भ्रष्टाचार प्रकरणी मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्यावर नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्या जागी तुमसर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी…

bhandara taluka shocking aghori bhanamati ritual
अंधश्रद्धेचा कळस! भररस्त्यात भानामतीचा अघोरी प्रयोग; नागरिकांमध्ये भीतीचे सावट

एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर दिला जात असताना दुसरीकडे आजही अघोरी विद्या आणि भानामतीसारखे प्रकार सुरूच आहेत.

bhandara government officers
सर्वेक्षणासाठी कर्मचाऱ्यांना दिव्यदृष्टी! धुर्‍यावर उभे राहून नुकसानीच्या नोंदी

सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेतातील धानाचे पीक उध्वस्त झाले…

Youth drowned in canal over money dispute bhandara
धक्कादायक! पैशांच्या वादातून तरुणाची कालव्यात बुडवून हत्या;  मद्यधुंद अवस्थेत मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल..

पैशांच्या वादातून एका  युवकाने दुसऱ्याला कालव्यात बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली…

Bhandara District General Hospital refused emergency delivery to woman
महिलेची प्रसूती करण्यास नकार; जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या या वर्तनामुळे धक्का बसल्याने कुटुंबाला तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यास भाग पाडण्यात आले.

Tree cutting for construction of new building in Bhandara District and Sessions Court area
भंडारा: न्यायालय परिसरात नवीन इमारत बांधकामासाठी वृक्षतोड; पर्यावरणाचा ऱ्हास…

भंडारा जिल्ह्यातील अनेक नवीन प्रशासकीय इमारतींना मंजुरी मिळाल्यानंतर बांधकामाला सुरुवात झालेली आहे. तर काही नवीन प्रशासकीय इमारतींच्या बांधकामासाठी प्रस्तावित जागा…

Shadow tiger with three cubs roam at midnight in bhandara
Video: तीन बछड्यांसह शाडो वाघिणीचा मध्यरात्री ‘मुक्त संचार’ व्हिडिओ व्हायरल…

जिल्ह्यातील पवनी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील “शाडो” वाघीण कायमच पर्यटकांना भुरळ घालत असून सध्या दररोज पर्यटकांना दर्शन देत आहे.

Buldhana Municipal Council Election Dates Announced Administrator Raj Ends Direct President
“आम्ही आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का ?” निष्ठावंत कार्यकर्त्यांची खंत; उमेदवारी वाटपावरून तळागाळात नाराजीचा भडका

भंडारातील नगरपालिका निवडणुकीत पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; वर्षानुवर्षे जनसेवा करणाऱ्यांऐवजी पैशावर उमेदवारी दिल्याचे तक्रारी. काही कार्यकर्ते अपक्ष म्हणून उतरण्याची तयारी दाखवत…

Former MLA Charan Waghmare's counterattack
‘ते’ माजी मंत्री आता स्वतःचीच चौकशी लावणार काय? माजी आमदार चरण वाघमारे यांचा पलटवार

नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आल्यास, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे जाहीर वक्तव्य माजी मंत्री असलेल्या भाजप नेत्याने राज्याचे गृह…

ताज्या बातम्या