भंडारा हा विदर्भातील एक जिल्हा असून नागपूरच्या पश्चिमेस वसले आहे. या जिल्ह्याच्या पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आहेत. भंडारा जिल्हा तांदळासाठी प्रसिद्ध आहे. येथील तुमसर येथे तांदळाची मोठी बाजारपेठ आहे. याचबरोबर हा जिल्हा तळ्यांसाठीही प्रसिद्ध आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण ३ हजार ६४८ लहान मोठी तळी आहेत. गवळी राजवटीतील खांब तलावही भंडारा जिल्ह्यात आहे. येथे वैनगंगा नदीवर वसलेला इंदिरासागर हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खनिजे असून येथे मॅंगनीज आणि क्रोमाईटच्या खाणी आहेत. तसेच मँगनीज शुद्धीकरण कारखानाही येथे आहे. तेंदूपानापासून बिड्या बनवण्याचा उद्योगही भंडारा जिल्ह्यात आहे. Read More
माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) ग्रामपंचायतीच्या कामांची माहिती घेण्यासाठी गेलेल्या युवकाच्या सहकाऱ्याला ग्रामपंचायत कार्यालयातच मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पाय घसरल्याने कालव्यातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात तोंडघशी पडून गुदमरल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे घडली.
भंडारा शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उभारलेल्या शुभेच्छा फलकावर त्यांचा उल्लेख “हिंदू गब्बर” असा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा…
NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीमाराविरोधात भंडाऱ्यात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र निषेध…
दिल्लीतील जंतर-मंतर येथे पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांच्यावर झालेल्या दडपशाहीविरोधात आणि ‘नीट’ (NEET) परीक्षांमधील पेपरफुटीच्या निषेधार्थ भंडाऱ्यात मोठा जनक्षोभ पाहायला मिळाला.
प्रशासकीय दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर जिल्हाधिकारी आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांकडे धाव घेत तातडीने रस्ता…