Page 2 of भंडारा News

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा आणि बावनथडी नदीच्या उच्च गुणवत्ता असलेल्या चंदेरी रेतीला जिल्ह्याबाहेर प्रचंड मागणी आहे.

ही दुर्दैवी घटना तुमसर मार्ग रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून अनेक जण आता आईस्क्रीम खाण्यावर जोर देत आहेत. ठिकठिकाणी आईस्क्रीमची स्टॉल, दुकाने लावण्यात आले आहेत.

साकोली तालुक्यात सध्या वाघ आणि बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या सुद्धा जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांना शेतात काम करावे लागत आहे.

एम.डी.एन. फ्यूचर स्कूल या स्वयंअर्थसहाय्यित शाळेवर पालकांनी गंभीर आरोप केला असून, यासंदर्भात (दि.३) एप्रिल रोजी भंडारा येथे एक तक्रार अर्ज…

तुमसरच्या सरकारी दवाखान्यासमोर असलेल्या चंद्रिकापुरे यांच्या पानठेल्यावर फिर्यादी महिला (५६) रात्री विश्रांती घेत होत्या.

शिकार उपलब्ध न झाल्यास माणूस-वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता लक्षात घेता वन विभागाकडून गवराळा परिसरात पिंजऱ्यासह मचान उभारून त्या मचाणीला शिकारी…

शिकार करण्यासाठी आलेल्या वाघाला शार्पशूटरने डार्टचा वापर करून बेशुद्ध केले आणि वाघाला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर नागपूरच्या गोरेवाडा येथील राष्ट्रीय…

मनिषा भारत पुष्पतोडे (२५) आणि प्रमोद नागपुरे (४५) असे मृतकांची नावे असून दोघेही पाथरी येथील रहिवासी आहेत.हमामान विभागाने आज दिवसभर…

शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन युवकांमध्ये रोजगार क्षमता वाढविण्याच्या हेतूने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जुलै २०२४ मध्ये कार्यान्वित करण्यात…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी शाळा बंद करून खेड्या-पाड्यातील गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे

सदर नोंद ही नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प व संलग्न भूप्रदेशात या युरेशियन ऑटर (युरेशियन पाणमांजर) या प्रजातीचा पहिलाच छायाचित्रणात्मक पुरावा आहे.