Page 3 of भंडारा News
जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली या चार नगरपालिकांचे प्रभाग निहाय आरक्षण बुधवार ८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या महिला प्रवर्गासाठी जाहीर होताच अनेक नेत्यांनी आपल्या ‘सौभाग्यवतींना’ निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांमध्ये…
संतप्त प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ६ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांपैकी काही महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढल्या.
साकोली तालुक्यातील मालूटोला येथील महानंदा प्रभुदास इलमकर व सुशील प्रभुदास ईलमकर हे दोघे मायलेकांचा शेतामध्ये विद्युत तारांच्या स्पर्शाने तीव्र धक्क्याने…
आज दुपारच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या मागे असलेल्या मिस्किन टँक तलाव ओसंडून…
नियम आहेत, पण ते पाळण्यासाठी नाहीत! डीजेच्या कर्कश आवाजाचे दुष्परिणाम सर्वांनाच माहिती आहे, तरीही आवाज कमी आणि ज्यांच्याकडे ते करण्याचे…
भंडारा डेपोच्या एका बसचे चाक निखळल्याने प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावल्याची अशीच एक घटना समोर आली आहे.
थातूरमातूर कारवाईची पोलिसांनी आता यावर कायमस्वरूपी कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करू लागले आहे.
दरम्यान शाळेतून गावाकडे परत येत असलेल्या एका शालेय विद्यार्थिनीला एसटीच्या एका महिला वाहकाने चक्क केस खेचून थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक…
२०२४-२५ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात देशात सातवा आणि राज्यात प्रथम क्रमांक आल्यानंतर महापालिका प्रशासनाने २०२५-२६ मध्ये देशात पहिला क्रमांक आणण्यासाठी आतापासूनच…
काल रात्री सुमारे साडेअकरा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. यात घटनेत आमदार भोंडेकर सह कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात…
गावातीलच एका श्वानाने हल्ला चढवीत वाटेत मिळालेल्या व्यक्तींवर बेधडक हल्ला चढविला. यात दोन युवकांसह एका शाळकरी मुलीला गंभीर जखमी केले.