Page 46 of भंडारा News

भंडारा शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या गांधी चौकात काल दि. २८ मे रोजी रात्री १०.३० वाजता दरम्यान हत्येचा थरार उडाला.

यापूर्वी घडलेल्या अशा प्रकरणामध्ये पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

सध्या भंडाऱ्यात क्रिकेट सट्टेबाजीला उधाण आले असून या सट्टेबाजांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे.

तुमसर तालुक्यातील कवलेवाडा येथील अर्चना माणिक राऊत (२३) ही तरुणी चार वर्षांपूर्वी हरवली असल्याची तक्रार होती.

राजकारणातही टोपण नावे ठेण्याची आता प्रथा सुरू झाली आहे, तसचं वन्यप्राण्यांना देखील टोपण नावे ठेवण्याचे काम लोक किंवा पर्यटक करीत…

नवेगाव नागझिरा अभयारण्यात समतोल राखण्यासाठी, वाघांचे हस्तांतरण करण्याचा प्रयोग राज्यात प्रथमच केला जात आहे.

उसणे पैसे परत दिले नसल्याच्या कारणावरून एका तरुणाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार भंडारा शहरात उघडकीस आला.

अल्पवयीन मुलीवर अनेकदा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मंगलाष्टके संपताच वर पक्षांकडील काही अती उत्साही तरुणांनी मंडपाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली. मात्र, त्यांचा हा अतिउत्साह आणि निष्काळजीपणा इतर…

दोन दिवस उलटूनही आरोपीचा शोध लागला नाही. महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत…

हैदराबाद येथील मुख्यमंत्री केसीआर यांच्या शासकीय निवासस्थानी काल माजी आ. वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह भारत राष्ट्र समितीमध्ये पक्षप्रवेश केला.

राज्याच्या राजकारणात परस्परांची कोंडी करणारे भाजप आणि राष्ट्रवादीने भंडार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये सरळसरळ युती केली आहे.