Page 53 of भंडारा News

सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांनी १९ मार्च २०२१ रोजी सर्व चारही संचालकांना अपात्र घोषित केले होते.

पिकाची पाहणी करून शेळ्यांसाठी चारा म्हणून झाडाच्या फांद्या तोडावयास गेलेल्या तेजरामवर वाघाने अचानक हल्ला चढविला.

भंडारा जिल्हा न्यायालय परिसरात बुधवारी दुपारी एका आरोपीने दुसऱ्या आरोपीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायाधीश आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे…

जलशुद्धीकरण केंद्रावर दारू पार्टी करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागपूर, कोलकाता तथा देशातील इतर मेट्रो शहरातून ब्रम्हपुरी येथे मुली आणून त्यांच्याकडून देहव्यापार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ब्रम्हपुरी पोलिसांनी…

तब्बल १२ जणांचा बळी घेणाऱ्या ‘सीटी १’ या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

कामासाठी बाहेरगावी जातो असे सांगून तीन दिवसांपूर्वी घरून निघालेल्या तरुणाचा मृतदेह भंडारा तालुक्यातील जाख येथे गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तरंगताना आढळला.

संतापाच्या भरात न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाच्या दिशेने एका जामीनदाराने चप्पल भिरकावल्याची घटना भंडारा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या…

मानवी रक्ताची चटक लागलेल्या ‘सीटी १’ या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग मागील तीन दिवसांपासून जीवाचे रान करीत आहे.

हक्काच्या ‘बीपीएल’ कार्डसाठी आठ दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या वृद्ध दांपत्याची कुणीही दखल न घेतल्याने आज सायंकाळी ६ वाजता आत्मदहन करणार असे…

वन कर्मचारी मचाणावरून खडा पहारा देत असून शार्प शूटर वाघाला बेशुद्ध करण्याच्या तयारीत आहेत.

प्रेमविवाहानंतर सासरच्यांनी पिडीतेचा नियमित छळ करीत गर्भधारणेवर संशय व्यक्त केल्याचा आरोप आहे.