scorecardresearch

बिग बॉस शो News

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ला ओळखले जाते. बिग बॉसचा हा शो सर्वत्र लोकप्रिय आहे. दरवर्षी बिग बॉसचे पर्व हे चांगलेच गाजताना दिसते. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात येतात. छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो असं स्वरूप असलेल्या बिग बॉसचं मूळ डच रिअॅलिटी गेम शो बिग ब्रदर आहे जो १६व्या सीझनपर्यंत पोचला आहे.
Salman Khan
“तिला हे सगळं…”, ‘बिग बॉस’ फेम कुनिका सदानंद यांच्या मुलाचे ‘ते’ शब्द ऐकून सलमान खान झाला भावुक

Bigg Boss 19 Kunickaa Sadanand : कुनिका सदानंद यांच्या मुलाने आईच्या संघर्षाबद्दल सांगितलं; सलमान खान म्हणाला…

kunickaa sadanand live in relationship
अभिनेत्रीने २७ वर्षे लपवून ठेवलं नातं, नंतर लिव्ह-इन पार्टनरने केलं असं काही की…; थेट टीव्हीवर सगळंच सांगितलं

कुमार सानूबरोबरच्या अफेअरची कबुली देणाऱ्या अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्याबद्दल केला खुलासा

Tanya Mittal
Bigg Boss 19 : “१५ किलो वजन घटवले, बेसन, दही अन्…”, तान्या मित्तलच्या बॉयफ्रेंडने ‘सुंदर नाहीस’ म्हणत केलेले ब्रेकअप; म्हणाली, “बदला घेण्यासाठी…”

Bigg Boss 19 Tanya Mittal : तान्या मित्तलच्या बॉयफ्रेंडने ‘सुंदर नाहीस’ म्हणत केलेले ब्रेकअप; ट्रान्सफॉर्मेशनसाठी नको नको ते केलं, म्हणाली,…

Bigg Boss 19 First Promo Of Salman Khan
तारीख ठरली! Bigg Boss पुन्हा सुरू होणार, यंदाची थीम आहे खूपच हटके; कधी व कुठे पाहता येणार? पाहा प्रोमो…

Bigg Boss 19 : ‘बिग बॉस’ पुन्हा सुरू होणार, प्रेक्षकांना कुठे पाहता येईल शो? यंदाची थीम काय असेल? जाणून घ्या…

rajat dalal
“तो मतांच्या आधारे जिंकलाच नाही”, ‘बिग बॉस १८’ फेम रजत दलालचं करणवीर मेहराबद्दल वक्तव्य, म्हणाला…

Bigg Boss 18 फेम रजत दलालने करणवीर मेहरा मतांच्या आधारे जिंकला नसल्याचं केलं वक्तव्य, म्हणाला…