Page 14 of बिहार निवडणूक News

इंदू मिल येथील जमिनीचा ताबा न मिळूनही सरकार आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन कसे काय करु शकते



बिहारी म्हणून मला निवडून द्या अशी साद नितीशकुमारांनी पहिल्या टप्प्याचा प्रचार संपताना घातली आहे.

भाजप पक्षात नेतृत्वाचा अभाव असल्याने खुद्द पंतप्रधानांना रणांगणात उतरावे लागले आहे.

महाआघाडीला २४३ पैकी १२९ ते १४५ जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणात वर्तविण्यात आली आहे


आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली

भाजप सरकारला ‘सूट-बूट की सरकार’ असा टोला राहुल गांधी यांनीच लगावला होता

वाघाऐवजी गायीला देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा

लालू प्रसाद यादव हे कृष्णाचे नव्हे तर कंसाचे वंशज असल्याची टीका रामदेव बाबा यांनी केली आहे

मोदीनामाच्या पुण्याईवर बिहारदेखील काबीज करायला निघालेल्या भाजपला राज्य पातळीवरील सक्षम नेतृत्वाची उणीव भेडसावत आहे.