scorecardresearch

बिहार विधानसभा निवडणूक २०२५ Photos

२० नोव्हेंबर २०२० रोजी बिहारमध्ये सोळाव्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाला. सतराव्या बिहार विधानसभेसाठी सदस्य (Bihar Election) निवडण्यासाठी २०२० मध्ये निवडणुकांचे आयोजन करण्यात आले. ही प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यांत घेण्यात आली. पहिल्या ७१ जागांसाठी २८ ऑक्टोबर २०२० रोजी, पुढील ९४ जागांसाठी ३ नोव्हेंबर २०२० रोजी आणि उर्वरित ७८ जागांसाठी ७ नोव्हेंबर २०२० रोजी मतदान पार पडले.

१० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणीला सुरुवात झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे १२४ उमेदवार निवडून आले. तर महागठबंधनच्या विरोधी आघाडीने ११० जागा जिंकल्या. ७ जागा अन्य स्थानिक पक्षांनी जिंकल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आणि ते सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.Read More
Rohini Acharya disowns family
9 Photos
तेजप्रताप यांच्यानंतर कुटुंबातील आणखी एक सदस्य दुरावला; तेजस्वी आणि लालू प्रसाद यादव यांना धक्का

Rohini Acharya: काही वर्षांपूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केल्यामुळे चर्चेत आलेल्या रोहिणी आचार्य यांनी गेल्या वर्षी सारण…

Major agricultural produce of Bihar
10 Photos
Bihar : बिहार देशाला काय पुरवतं? कोणत्या पिकांचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं? जाणून घ्या!

Major agricultural produce of Bihar : बिहारमध्ये मखानापासून ते बटाटे आणि तागापर्यंत अनेक पिकांचं उत्पादन घेतलं जातं.

Radha-Charan-Sah-won-by-twenty-seven-votes-in-Sandesh-Bihar
9 Photos
२७ मतांनी बिहार विधानसभा जिंकणारे राधा चरण साह कोण आहेत?

Radha Charan Sah: केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार साह यांची एकूण संपत्ती ३४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यांचे वार्षिक…

First-Time-Mla-List-Maithili-Thakur
11 Photos
First Time Mla List : देशातील सर्वात तरुण आमदार कोणते? मैथिली ठाकूरसह कमी वयात आमदार झालेले नेते कोण? पाहा!

भारताच्या राजकारणात तरुण नेतृत्व हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेक तरुणांनी कमी वयातच राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. आता…

Can nitish kumar ditch bjp one again
10 Photos
Nitish Kumar Political Journey: मुख्यमंत्री पद न मिळाल्यास नितीश कुमार यावेळी पुन्हा ‘पलटी’ मारू शकतात? पाहा कसे आहे संख्याबळ

Nitish Kumar Palti History: नितीश कुमार आजवर नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. दहाव्यांदा शपथ घेऊन ते विक्रम करणार का?…

Bihar Election Key Promises
12 Photos
एनडीएची १० मोठी वचनं, ज्यांनी बदलला बिहार निवडणुकीचा खेळ; आता सरकारला कोणती कामे पूर्ण करावी लागणार?

Bihar Election Key Promises: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये एनडीएची सत्ता परत येताना दिसत आहे, त्यामुळे नितीश कुमार आणि पंतप्रधान…

Rahul gandhi Bihar election results
9 Photos
राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ची निघाली हवा; बिहारच्या जनतेनं का नाकारलं?

Rahul Gandhi Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा दणदणीत विजय होताना दिसत असून काँग्रेससह महाआघाडीचे पानिपत होताना दिसत…

Maithili thakur income
9 Photos
बिहार निवडणुकीत चर्चेत असलेली मैथिली ठाकूर किती कमावते, आमदार झाल्यानंतर किती पगार

अलीनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच BJP ने लोक गायिका मैथिली ठाकूरला उमेदवार केले; समोर आरजेडीचे दिग्गज नेते बिनोद मिश्रा.

Bihar CM Facilities And Allowance
9 Photos
Bihar New CM : कोण होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री? सर्वोच्च पदावर असणाऱ्या नेत्याला पगारासोबत मिळतात ‘या’ विशेष सोयी-सुविधा!

Bihar Assembly Election Results 2025 : राज्याच्या सर्वोच्च पदावर बसणाऱ्याला मिळतात पगारासोबत अनेक विशेष सोयी-सुविधांचे मोठे पॅकेज

Bihar Election 2025 RJD Tejashwi yadav (8)
9 Photos
बिहार विधानसभेच्या रणधुमाळीत तेजस्वी यादव यांना धक्का, एकाच वेळी ५० नेत्यांनी सोडला पक्ष

Bihar politics 2025: बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचा आरजेडी पक्ष तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसशी आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवत…

Bihar Election 2025 Who IS Shivdeep Lande (4)
8 Photos
शिंदे गटाच्या आमदाराचे जावई शिवदीप लांडे बिहार निवडणुकीच्या मैदानात; बाजी मारणार का?

Former IPS officer Shivdeep Lande: २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या शिवदीप लांडे यांची पोस्टिंग बिहारमध्ये झाली होती. तेव्हापासून ते…

ताज्या बातम्या