scorecardresearch

बिहार विधानसभा निवडणूक २०२५ Videos

२० नोव्हेंबर २०२० रोजी बिहारमध्ये सोळाव्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाला. सतराव्या बिहार विधानसभेसाठी सदस्य (Bihar Election) निवडण्यासाठी २०२० मध्ये निवडणुकांचे आयोजन करण्यात आले. ही प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यांत घेण्यात आली. पहिल्या ७१ जागांसाठी २८ ऑक्टोबर २०२० रोजी, पुढील ९४ जागांसाठी ३ नोव्हेंबर २०२० रोजी आणि उर्वरित ७८ जागांसाठी ७ नोव्हेंबर २०२० रोजी मतदान पार पडले.

१० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणीला सुरुवात झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे १२४ उमेदवार निवडून आले. तर महागठबंधनच्या विरोधी आघाडीने ११० जागा जिंकल्या. ७ जागा अन्य स्थानिक पक्षांनी जिंकल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आणि ते सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.Read More
Nitish Kumar takes oath as Chief Minister of Bihar
Nitish Kumar: नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रि‍पदाची शपथ; गांधी मैदानावर पार पडला शपथविधी सोहळा

Nitish Kumar Oath Ceremony: नितीश कुमार यांनी आज (२० नोव्हेंबर) बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पाटण्यातील गांधी मैदान येथे नितीश कुमार…

Prime Minister Narendra Modi gave a reaction on Bihar elections and Jungle Raj criticized Lalu Prasad Yadav
Narendra Modi।बिहार निवडणूक आणि जंगलराजवर पंतप्रधान मोदींचं विधान, लालूप्रसादांवर काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानाला संबोधित केले. ते म्हणाले की, बिहारच्या निकालांनी आपल्याला शिकवले आहे की,…

Congress leader Atul Londhe has reacted to the statement made by Ambadas Danve
Ambadas Danve On Congress।बिहार निवडणुकीचा निकाल, दानवेंचं काँग्रेसवर ‘ते’ वक्तव्य, नेमकं काय झालं?

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने बाजी मारली आहे. काँग्रेस आणि महाआघाडी यांना यश मिळू शकलेलं नाही. १०० ची संख्याही महाआघाडीला गाठता…

Navneet Ranas reaction to Bihar election results
Navneet Kaur Rana: “त्सुनामीसारखा निकाल..”;बिहार निवडणुकीच्या निकालावर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

Navneet Kaur Rana: बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला बहुमत मिळताना दिसत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आता भाजपाचे नेते प्रतिक्रिया देत…

Bihar Election Results Directly from jail to the Legislative Assembly Who is Baahubali Anant Singh
Bihar Election Result।तुरुंगातून थेट विधानसभेत!’बाहुबली’ Anant Singh कोण आहेत?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राजधानी पटनाजवळील हाय-प्रोफाइल मोकामा विधानसभा मतदारसंघाने अपेक्षेप्रमाणेच संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. खून, तुरुंगवास आणि…

Deputy Chief Minister Eknath Shindes reaction to Bihar election results 2025
Eknath Shinde: बिहार निवडणुकीच्या निकालावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

Eknath Shinde on Bihar Elections Result: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. एनडीएला बहुमत मिळालं असून महागठंबधनला पराभवाचा सामना…

Detailed updates on the Bihar elections from the Loksatta newsroom
News Room Update: लोकसत्ताच्या न्यूज रूममधून बिहार निवडणुकीचे सविस्तर अपडेट | Bihar Election

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. निवडणुकीचा निकाल काय लागेल याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. सकाळपासूनचा निवडणुकीच…

aditya thackeray criticized devendra fadanvis over bihar election
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis: बिहार निवडणुकीत ऑपरेशन सिंदूरचा वापर, आदित्य ठाकरेंचा टोला

भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे प्रशिक्षक जावेद मियांदाद यांच्या…

Mahavikas aghadi press conference sanjay raut made a big statement over maharashtra election
Sanjay Raut: “दिल्लीनंतर, बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न!”; संजय राऊतांनी केला दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून विरोधत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

ताज्या बातम्या