Page 19 of बिहार निवडणूक News

महाआघाडीला २४३ पैकी १२९ ते १४५ जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणात वर्तविण्यात आली आहे


आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली

भाजप सरकारला ‘सूट-बूट की सरकार’ असा टोला राहुल गांधी यांनीच लगावला होता

वाघाऐवजी गायीला देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा

लालू प्रसाद यादव हे कृष्णाचे नव्हे तर कंसाचे वंशज असल्याची टीका रामदेव बाबा यांनी केली आहे

मोदीनामाच्या पुण्याईवर बिहारदेखील काबीज करायला निघालेल्या भाजपला राज्य पातळीवरील सक्षम नेतृत्वाची उणीव भेडसावत आहे.

देशातील जनतेला मोदींच्या पोकळ आश्वासनांवर विश्वास नसल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.

परदेशात जाणारे भारतीय गोमांस खातात, असे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी शनिवारी केले

बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी घालत असलेल्या जॅकेट्सना सध्या मोठी मागणी आहे

पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे ते निकटवर्ती मानले जातात.

लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनीच सर्वकाही आलबेल नसल्याची कबुली दिली