scorecardresearch

Page 71 of बिहार News

बिहारमध्ये भाजप अडचणीत

बिहारमध्ये राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपला दलितविरोधी ठरविले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील जाहीर सभा रद्द होणे हा नकारात्मक संदेश असल्याचेही सिन्हा म्हणाले.

बिहारमधील लढवय्ये आणि बघे

बिहारमधील निवडणुकीच्या रणात नितीशकुमार यांची जदयू आणि भाजप यांच्यातील अंतिम लढत एव्हाना निश्चित झाली आहे.

बिहारमध्ये पवार, मुलायमसिंहांची भाजपला मदत? राष्ट्रवादीचे तारिक अन्वर मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; ध्रुवीकरणाचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीत तारिक अन्वर हे लोकसभेवर निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या.

बिहारी धामधूम

आता भाजपपुढे आव्हान आहे ते सहकारी पक्षांची समजूत काढण्याचे..