Page 74 of बिहार News
संयुक्त जनता दलाच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार असल्याची माहिती जेडीयूचे पक्षाध्यक्ष शरद यादव यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या राज्यपालांकडे आपला राजीनामा…
बिहारमधील जनतेच्या नसानसांत जातीयवाद भिनला असल्याने जातीयवादाबाबतची सर्वाधिक चर्चा याच राज्यात होत असल्याची टीका भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी…
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दलाने(जदयु) उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली.
पंतप्रधापदाच्या महत्वाकांक्षेला पहिल्यांदाच उघडपणे दुजोरा देत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संसदीय कामकाज आणि राज्यसरकार चालविण्याच्या अनुभवावरून पंतप्रधानपदासाठी जाहीर झालेल्या…
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव हे दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी बऱ्याच कालावधीनंतर एकाच
कोलकातमध्ये १६ वर्षीय मुलीने सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर स्वत:ला घरीच जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता नंतर रुग्णालयात दाखल केले असता उपचार…
बिहारच्या सारण जिल्ह्य़ातील कर्णपूर गावाजवळ दोन बसगाडय़ांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात आठ जण ठार झाले, तर १७ जण जखमी…
बिहारमधील पाटणा शहर लागोपाठ झालेल्या सहा बॉम्बस्फोटांनी हादरल्याचे वृत्त आहे.
छप्रा येथील सरकारी शाळेत माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याप्रकरणी मृतांची संख्या २३ झाली आहे. विषबाधेच्या घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी अनेक शाळांमधून माध्यान्ह…
बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असून येथे जणू पुन्हा एकदा ‘लालुराज’ आल्याचे दिसत आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे…
बिहारमधील बोधगया येथे बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून झालेल्या भ्याड हल्ल्याचा मंगळवारी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला. या वेळी काँग्रेस व…