Page 3 of ब्लड प्रेशर News

कमी रक्तदाबामुळे कोणत्या गंभीर समस्या उद्भवू शकतात आणि त्यावर कोणते उपाय करावे जाणून घ्या.

ब्लड प्रेशर रूग्णांनी नियमित बीपी मॉनिटरिंग केले पाहिजे. यासोबतच खाण्यापिण्याची आणि जीवनशैलीचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीनुसार रक्तदाबाची पातळी वेगवेगळी असते. आज आपण विशिष्ट वयामध्ये पुरुषांचा रक्तदाब किती असावा हे जाणून घेऊया.

मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी २०० पेक्षा जास्त झाली की हाताला जडपणा येऊ लागतो.

संतुलित आहार आणि नियमित योगासने करूनही उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

How Lemon Controls Diabetes & Blood Sugar: आयुर्वेदानुसार मधुमेह रुग्णांसाठी लिंबाचे सेवन फायद्याचे ठरू शकते. व्हिटॅमिन सी चा खजिना असणाऱ्या…

मधुमेही रुग्णांच्या पायात दुखणे आणि जखमेचे डाग राहणे हे देखील मधुमेह वाढण्याचे लक्षण असू शकते.

Blood Sugar & High BP Remedies: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास, वजन कमी करण्यास आणि हृदयाचे विकार टाळण्यासाठी तुम्हाला रोजच्या…

Why Do Mosquitoes Bite Only Few People: कितीही टापटीप राहूनही तुमच्या शरीरातील काही घटक डासांना आकर्षित करू शकतात. हे घटक…

व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट्सचा खजिना असणारा हिरवा टोमॅटो तुम्हाला विविध आजारांपासून दूर ठेवू शकतो.

रक्तदाब असणाऱ्यांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. दरम्यान, या रुग्णांनी चहा टाळावा की नाही हे देखील जाणून घेऊया.

रक्तदाब १२०/८० (सिस्टोलिक/डायस्टोलिक) हा सामान्य रक्तदाब असतो परंतु जेव्हा रक्तदाब त्याच्या खाली येऊ लागतो तेव्हा त्याला लो बीपी म्हणतात.