Page 6 of बॉबी देओल News

अभिनेता बॉबी देओलच्या ‘आश्रम ४’ वेबसीरिजचा उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित झाला आहे.

‘आश्रम ३’ वेबसीरिजची प्रतिक्षा आता संपली आहे. बॉबी देओलने यासंदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

अभिनेत्री ईशा देओलला तिच्या लुकमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याबाबतच तिने एक पोस्ट करत ट्रोलर्सला सुनावलं आहे.