Page 18 of बॉलिवूड न्यूज News

आलिया भट्टने एका पुरस्कार सोहळ्यात संजय लीला भन्साळी यांनी तिला एका सिनेमासाठी नकार का दिला होता याची आठवण सांगितली होती.

‘सालार’फेम अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिला ज्या विमानातून प्रवास करायचा होता. ते सुमारे चार तास उलटूनही न आल्याने संताप व्यक्त केला.

बॉलीवूड अभिनेत्रीने आपल्या मॉडेलिंगच्या दिवसांतील आठवणी शेअर केल्या आहेत.

महेश भट्ट यांनी आलिया भट्टसाठी कोणत्या प्रकारचा सिनेमा तयार करावा, यावर तिने आपले मत मांडले होते.

अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीतून ‘जिगरा’ सिनेमावर टीका केली, अशा चर्चांचे सूर रंगत आहेत.

हैदराबादमध्ये ‘जिगरा’ सिनेमाच्या प्री-रिलीज इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समांथाने उपस्थिती लावली होती.

अभिनेते अनुपम खेर यांनी ‘कर्मा’ सिनेमादरम्यानचे किस्से सांगितले आहेत.

‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने या मराठी अभिनेत्याने सिनेमाच्या चित्रीकरणाचे किस्से सांगितले आहेत.

‘सिंघम अगेन’च्या ट्रेलर लाँचप्रसंगी रणवीर सिंहने त्याचा एका अभिनेत्यावर ‘मॅन क्रश’असल्याचं सांगितलं.

Singham Again Trailer: ‘सिंघम अगेन’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा हिंदी सिनेमातील अनेक मोठ्या ट्रेलरपैकी एक ट्रेलर आहे.

आई-बाबा झाल्यानंतर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण ‘सिंघम अगेन’मधून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ फेम पाकिस्तानी अभिनेत्याने बॉलीवूडच्या रोमँटिक कॉमेडी सिनेमासाठी शूटिंग सुरू केल्याचे वृत्त आहे.