scorecardresearch

बॉलिवूड न्यूज News

मुंबईमध्ये स्थित असलेल्या हिंदी सिनेसृष्टीला ‘बॉलिवूड’ असे म्हटले जाते. हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे. बॉलिवूडद्वारे दरवर्षी किमान ८०० चित्रपटांची निर्मिती करण्यात येते. १९१३ मध्ये चित्रपटांच्या निर्मिती सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा उदय झाला. ६० ते ७० च्या दशकामध्ये बॉलिवूडची खूप भरभराट झाली. या चित्रपटसृष्टीमध्ये असंख्य अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक तयार झाले आहेत. मनोरंजनासाठी सुरु झालेल्या या व्यवसायाचा परिणाम प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यावर होत असल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये बॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. बॉलिवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सारखेपणा आल्याने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांचे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पॅन इंडिया संकल्पनेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर काहीसे दडपण आले आहे. हळूहळू चुका सुधारत बॉलिवूड पुन्हा आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. वरील माहितीप्रमाणे Bollywood news या सेक्शनमध्ये बॉलिवूडमध्ये घडलेल्या जुन्या किस्स्यांपासून नव्या अपडेट्सची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. Read More
Vidya balan is a devotee of Lord Ganesha spoke on spirituality and ritual
“मी गणपतीची भक्त आहे”, विद्या बालनचं वक्तव्य; म्हणाली, “मी धार्मिक कामासाठी देणगी….”

विद्याने अनेक विषयांवर या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. अध्यात्म, धर्म याबद्दल ती आवर्जून बोलली आहे.

Shah Rukh Khan will be seen with his daughter Suhana Khan in the upcoming film King
शाहरुख खान लेक सुहानाबरोबर झळकणार ‘या’ चित्रपटात; ‘द आर्चिज’च्या अपयशानंतर लेकीसाठी करतोय बिग बजेट सिनेमा

शाहरुखने या चित्रपटासाठी तब्बल २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली होती.

Aayush Sharma on Salman Khan galaxy apartment firing incident
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर आयुष शर्माचं विधान; म्हणाला, “हा काळ आमच्यासाठी…”

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत आयुषने पहिल्यांदाच सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबाराबद्दल भाष्य केलं.

Indias highest paid actress Urvashi Rautela charges 1 crore for 1 minute
एका मिनिटासाठी १ कोटी मानधन घेणारी भारतातील ‘ही’ पहिलीच अभिनेत्री; दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रालाही यात टाकले मागे

आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा अशा आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत एक अभिनेत्री अशी आहे; जी त्यांच्यापेक्षा जास्त मानधन घेते.

ताज्या बातम्या