Page 20 of बॉलिवूड न्यूज News

१३ सप्टेंबर २०२४ रोजी ‘तुंबाड’ चित्रपट पुन्हा चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला होता.

अमिताभ बच्चन यांनी, एकेकाळी ते व्यसनांच्या आहारी गेले होते, असं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

आमिर खान आणि शाहरुख खान यांच्यात सिनेमाच्या प्रमोशन पद्धतीवरून वाद झाले होते.

तुषार कपूर गेल्या काही काळापासून फेसबुकवर सक्रिय नव्हता.

शक्तिमान फेम अभिनेत्याने एका मुलाखतीत रणवीर सिंग वर टीका करत तो एक गाजलेली भूमिका कधीच साकारू शकत नाही अस म्हंटल…

शाहरुख खान आणि विकी कौशल यांनी ‘आयफा अवॉर्ड २०२४’ दरम्यान ‘ऊ अंटावा’ गाण्यावर डान्स केला.

‘ॲनिमल’ सिनेमातील खलनायकाच्या भूमिकेसाठी बॉबी देओलला आयफा अवॉर्ड मिळाला आहे.

दिलजीतने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये त्याच्या पाकिस्तानी चाहतीशी साधलेल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने एका मुलाखतीत त्याच आणि त्याच्या आईच नात सांगणारा एक खास प्रसंग सांगितला होता.

विद्या बालनने अजूनपर्यंत स्वतःचं घर खरेदी केलेलं नाही, पण आता ती घर घेण्याबाबत विचार करत आहे.

पंकज त्रिपाठी यांची पत्नी मृदुलाने त्याचं लग्न कसं जमलं यामागचा एक रंजक किस्सा सांगितला आहे.

सैफ अली खानच्या ‘आदिपुरुष’ या सिनेमावर आणि ‘तांडव’ या वेब सीरिजवर खूप टीका करण्यात आली होती.