Page 570 of बॉलिवूड News

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ती रणबीर कपूरबरोबर विवाहबद्ध झाली. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तिने तिच्या मुलीला जन्म दिला.

‘आदिपुरुष’च्या बाबतीत जी चूक घडली तशी चूक यावेळी घडू नये यासाठी सेन्सॉर बोर्डाने अधिक दक्षता घेतली

सलमान खानशी पंगा घेणं पडलं महागात, कुटुंब गमावलं अन् करिअरही संपलं; केले आयुष्याबद्दल खुलासे

Gadar 2 Box Office Collection Day 7 : ‘गदर २’ने सातव्या दिवशी किती कमाई केली? एकूण कलेक्शन किती? वाचा

या चित्रपटातून लैंगिक शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने भगवान शंकराच्या दूताची भूमिका साकारली आहे.

इतकंच नव्हे तर एसएस राजामौली यांनीही आमिरने या चित्रपटात ओव्हर अॅक्टिंग केल्याचं म्हंटलं होतं

ही वेब सिरीज तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे.

न्यूयॉर्क या शहरामध्ये दोन वर्षांपूर्वी तिने ‘सोना’ नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं. हे एक इंडियन रेस्टॉरंट आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याने सलमान खानच्या त्या वक्तव्याबद्दल केला खुलासा, म्हणाला, “मी निराश होतो कारण…”

Video : ‘गदर २’ चित्रपट पाहायला गेला अभिनेता कार्तिक आर्यन, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ केला शेअर…

हा चित्रपट शाहरुखच्या करिअरमधला सगळ्यात महागडा चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्या मुलीला शुद्ध आल्यावर त्या घरातून ती कशीबशी बाहेर पडली. शेजारच्या लोकांनी तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले