Page 572 of बॉलिवूड News

Dream Girl 2 box office collection day 6 : आयुष्मान खुराना व अनन्या पांडेच्या चित्रपटाची दमदार कमाई, वाचा आतापर्यंत किती…

प्रेक्षकांना ‘गदर २’मधील एक गोष्ट खूप खटकली आहे. त्यावर अमीषाने उत्तर दिलं आहे.

‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचे यश आणि ‘सरदार उधम’ या चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार यामुळे सध्या अभिनेता विकी कौशल…

सनी म्हणाला. “तिच्याबरोबर चित्रपट करणे खूप मनोरंजक असेल.”

सनी देओलने पहिल्यांदाच सावत्र बहीण ईशा देओलबरोबरच्या त्याच्या गुंतागुंतीच्या नात्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

८७ वर्षीय धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात शबाना आझमी यांच्याबरोबर किसिंग सीन दिला आहे.

या व्हिडीओमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक ए.एस. रवीकुमार चौधरी हे मन्नाराला जबरदस्ती कीस करताना दिसत आहेत

सध्या सनी देओल या चित्रपटाचं यश साजरं करण्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देत आहे

उर्वशी रौतेलाचा दावा ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले “म्हणूनच ताईंना कोणी…”

केवळ १८ दिवसांत ‘गदर २’ या चित्रपटाने ४६२ कोटींची कमाई केली आहे. वेगवेगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले आहेत

अमृता खानविलकर ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या आगामी भागामध्ये हजेरी लावताना दिसणार आहे. त्यावेळी तिने ही आठवण शेअर केली आहे.

अमीषा पटेलशी होणाऱ्या मतभेदांवर ‘गदर २’ चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…