Page 57 of बॉलिवूड Photos

‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या चित्रपटात करीना कपूर मुख्य भूमिका साकारत आहे.

तृप्ती डिमरीचा खास अंदाज चर्चेत आहे, या लूकमधले फोटो व्हायरल झाले आहेत.

Ananya Panday: अनन्या पांडेने तिच्या लाडक्या कुत्र्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवर फजसोबतचे जुने फोटो शेअर करून तिने आपल्या…

Salman Khan Upcoming Movies : सलमान सध्या सिकंदर या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने अनेक संघर्षांना सामोरे जात अभिनयाक्षेत्रात मोठे नाव कमावले आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकीसोबत पावसाळी सुट्टीचा आनंद घेतला आहे.

सप्टेंबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मसह चित्रपटगृहात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

बॉलीवूड स्टार्सना त्यांच्या लूकनुसार चित्रपटात भूमिका मिळतात. कलाकारांच्या आरोग्य समस्यांचा परिणाम त्यांच्या करिअरवर होतो.

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंट आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री समृद्धी केळकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ती शेअर करत असते. सध्या समृद्धी तिच्या…

आज आपण अशा सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी परदेशी व्यक्तीशी लग्न केले आहे.

अतिशय वादग्रस्त असलेला बिग बॉस हिंदी हा शो ज्या मराठी कलाकारांमुळे चांगलाच गाजला, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.