scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 22 of बॉम्बस्फोट News

रावळपिंडीतील हल्ल्यात १३ ठार

पाकिस्तानातील लष्कराचा बालेकिल्ला असलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावळपिंडी शहरात सोमवारी तालिबान्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सहा सैनिकांसह १३ जण ठार…

इराणी दूतावासाजवळ आत्मघातकी हल्ला,२३ ठार

इराणच्या येथील दूतावासावर दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात किमान २३ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये इराणच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याचाही समावेश…

पाटणा स्फोटांमागे इंडियन मुजाहिदीन नाही? वेगळ्या शक्यतांवर पोलीस तपास

पाटण्यात गांधी मैदानावर झालेल्या साखळी स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब आणि रांचीतून पोलीसांनी जप्त केलेले बॉम्ब हे दोन्हीही एकसारखेच असल्याचे तपासात आढळले…

पाटणा साखळी स्फोटातील प्रमुख संशयिताचा मृत्यू

पाटण्यातील साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित तारिक याचा गुरुवारी रात्री उशीरा मृ्त्यू झाला. तारिक हा पाटणा रेल्वे स्थानकात झालेल्या बॉम्बस्फोटात जखमी…

यासिन भटकळचा साथीदार तेहसीन हाच पाटण्यातील स्फोटांचा सूत्रधार

पाटण्यामधील साखळी बॉम्बस्फोट हे प्रत्येकी दोन दहशतवाद्यांचा समावेश असलेल्या तीन गटांनी घडवून आणल्याचे बिहार पोलीसांनी सांगितले.

पाटण्यातील सभेच्या ठिकाणी सुरक्षेत गंभीर त्रुटी – राजनाथ सिंह

पाटण्यामध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी होत्या, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सोमवारी केला.

पाटण्यातील साखळी बॉम्बस्फोटांमागे इंडियन मुजाहिदीन?

पाटण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सभेआधी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.