Page 2 of मुंबई उच्च न्यायालय News

गायचोर यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला असतानाही त्यांची कारागृहातून सुटका न केल्यावरून न्यायालयाने बुधवारी कारागृह प्रशासनाला धारेवर धरले होते.

मुंब्रा ते कल्याण दरम्यान खाडी किनारी असलेल्या रेल्वे ट्रॅक व कांदळवन परिसरात पुढील दोन महिने रेती उत्खनन रोखण्यासाठी मनाई लागू…

वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

आरोग्यसेवकांना कामावरून कमी करण्याची नोटीस बजावण्यात आली असून, त्याविरुद्ध काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गट-गण संरचनेवर याचिका दाखल.

मिक्सोपॅथी धोकादायक, आयएमएचा सरकारला इशारा.

नवी मुंबई येथे सफल काॅम्प्लेक्स नावाची गृहनिर्माण सोसायटी आहे. या गृहनिर्माण संस्थेत १२ इमारती असून सर्व इमारती सात मजल्याच्या आहेत.

डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारती तोडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे गेल्या वर्षीचे आदेश आहेत.

अंधेरी येथील एका पबमध्ये सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादानंतर शॉ आणि अन्य आरोपींनी आपला विनयभंग केल्याचा सपना हिचा आरोप आहे

निसार अहमद सय्यद बिलाल आणि इतर पाच जणांनी वकील मतीन शेख यांच्यामार्फत विशेष न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपील दाखल केले आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन विभागात वन मजूर म्हणून दीर्घकाळ सेवा देणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांना दिलासा देताना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे लाभ देण्याचे…

दोन्ही विद्यार्थ्यांनी एनएमआयएमएसच्या स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये २०२४-२६ च्या सहा सत्रांच्या एकात्मिक एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता.