Page 14 of बुक रिव्ह्यू News

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कृपेनं आणि नंतर एका मित्राच्या शोधक नजरेमुळे मला ‘दिवेलागणी’ हा कथासंग्रह मिळाला.

अब्बूजींचं गाणं ऐकल्यावर कळतंच की, लयीशी झटापट न करता तालाचा-लयीचा ते किती बारकाईनं, नैसर्गिक सहजतेनं आणि स्वाभाविक विचार करीत असत.

या शोकांतिकेचे एकमेव ‘बळी’ ठरलेले डॉक्टर कफिल खान यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा उत्तम मराठी अनुवाद राजेंद्र साठे यांनी केला आहे.

जगभर दहशतवाद, माणसामाणसांमधील द्वेष, स्थालांतरितांचे प्रश्न बिकट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कथा वाचकाला अधिक भावनाविवश करतात.

तपास यंत्रणांच्या कारभाराविषयी न्यायसंस्थाही संशय व्यक्त करते तो का, याचे एका घटनेच्या आधाराने दोन शोधपत्रकारांनी केलेले कथन..

माझी बदली झाल्यानंतर राजीव गांधींचे एसपीजी संरक्षण काढून घेण्यात आले,’ असे या (आत्म)चरित्रात नमूद करण्यात आले आहे.

प्राध्यापक होऊन शेतीच्या दुर्दशेतून कुटुंबाला बाहेर काढू या आशेने तो नेट-सेट-पीएचडी करीत राहतो, पण तरीही त्याला नोकरी मिळत नाही.

या ग्रंथाचे जाणवण्याजोगे ठळक वैशिष्टय़ म्हणजे त्याची तब्बल पाच पानी विस्तृत अनुक्रमणिका, तिच्यामुळे पुस्तकाचा विशाल पट लक्षात येतो.

लेखिका आणि फडकेसरांच्या भेटीगाठीतून सुरू झाला त्यांचा हा दीर्घकाळचा विशुद्ध ज्ञानाचा प्रवास वाचक या नात्याने आपल्याला अनुभवायला मिळतो.

ऐन विणीच्या हंगामात उद्भवणाऱ्या संघर्षांमुळे मातीला कलित करण्याची क्षमता नसली तरी ‘पुनीत’ करण्याची ताकद कवीच्या शब्दांत निश्चितच आहे!

एका गॅरेजमध्ये सुरू झालेल्या छोटेखानी उद्योगातून मिलियन डॉलर कंपनी उभारणाऱ्या महिलेच्या ध्यासाविषयी..

गिरीश कुबेर लिखित ‘युद्ध जिवांचे’ या मूळ मराठी पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद शुभा पांडे यांनी केला आहे.