Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

बुक रिव्ह्यू News

writer clare sestanovich novels clare sestanovich books
बुकमार्क : गुरुत्वाकर्षणाची ‘कथा’…

क्लेअर सेस्टानोविच ही देखणी लेखिका वयाच्या तिशीतच न्यू यॉर्कर, पॅरिस रिव्ह्यू आणि हार्पर्स या तीन कथांबाबत गंभीर असणाऱ्या मासिकांमध्ये झळकली.

Greatest Summer Novels of All Time
बुकमार्क : वाचन मोसमी’ पुस्तके…

न्यू यॉर्कर आणि इतर महत्त्वाच्या नियतकालिकांचे कथाविशेषांक येण्यासाठी थोडाच अवधी शिल्लक असताना खूपविक्या लेखकांची वाचनऋतूला ओळखून साहित्यनिर्मिती होत असते.

book information nexus by author yuval noah harari
बुकमार्क : हरारीच्या पुस्तकात नवं काय?

या पुस्तकातही ‘मानवी मेंदूच संगणकाला जोडण्याची सोय’ वगैरे त्यांच्या आवडत्या कल्पना असतीलच (बहुधा). पण सध्या तरी पुस्तकाबद्दल अतिगोपनीयता पाळली जाते…

Haravlelya Kathechya Shodhat book review
अस्वस्थ करणारा संघर्ष

स्त्री-पात्रांची विविध रूपे या कथांमधून दिसून येतात. ग्रामीण जीवनातील स्त्रीचे कष्टप्रद, सततच्या आर्थिक हालाखीमुळे राब राब राबणारे जीवन यात आले…

dili book by author suchita khallal
ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचा संघर्ष

कादंबरीतल्या घटना या गाव आणि निमशहरी अशा दोन्ही स्तरांत घडत असल्यामुळे तिथलं वातावरण, भाषा, आशा-आकांक्षा, जगण्याचे संघर्ष लेखिकेने अगदी समर्थपणे…