सचिनपेक्षा लाराने स्वतःच्या संघाला जास्त विजय मिळवून दिले – रिकी पॉंटिंग ब्रायन लाराने सचिन तेंडुलकरपेक्षा स्वतःच्या संघाला जास्त विजय मिळवून दिले ही वस्तुस्थिती असल्याचे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू रिकी पॉंटिंगने म्हटले आहे. 12 years ago
सौरव गांगुली आवडता भारतीय कर्णधार – लारा नेतृत्त्वकौशल्य या विषयावर ‘डेल’ने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात लारा याने आपले अनुभव मांडले. 12 years ago