scorecardresearch

Page 5 of लाचखोरी News

Ajit Pawar NCP Anand Paranjape Slams Opposition Hindutva Thackeray Awhad Raut Sugar Institute Inquiry
ठाणे पोलिसांचे काम चांगले पण, ठाणेकरांचा विश्वास बसावा म्हणून…; आनंद परांजपेंची शंकर पाटोळे लाच प्रकरणावर प्रतिक्रिया

ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

satara and palghar judges dismissed from service over corruption and drug allegations maharashtra judiciary
उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ

सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख या दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश नुकतेच…

Thane illegal constructions, Shankar Patole bribery arrest, Thane Municipal Corporation corruption, Thane encroachment probe,
ठाण्यात लाचखोरी जोरात सुरूच, न्यायालयाच्या चौकशीनंतरही निरढावलेली यंत्रणा कशी काम करते

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना बुधवारी रात्री उशिरा मुलुंडस्थित एका बिल्डरने दिलेल्या तक्रारीवरून रंगेहात लाच घेताना…

marathi article on thane municipal corruption ed arrests anil pawar shankar patole
अन्वयार्थ : इथे हे, तिथे ते…

ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त शंकर पाटोळे हे लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडल्याने मुंबई महानगर क्षेत्र…

Thane Municipal Corporation Deputy Commissioner in ACB custody for bribery
ठाणे महापालिकेचे उपायुक्त लाचेप्रकरणी एसीबीच्या ताब्यात, महापालिकेत पेढे वाटप, तर काहींची घोषणाबाजी

धवारी मध्यरात्री मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्याला लाचेप्रकरणी ताब्यात…

TMC Deputy Commissioner arrest news
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला भ्रष्टाचाराचा ‘रावण’ अटकेत…. ठाणे महापालिकेत ACBच्या कारवाईत एक बडा अधिकारी जाळ्यात!

ठाणे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयात ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर पथकाकडून पुढील कारवाई सुरु झाली आहे.

Thane Consumer Forum Clerk Bribery Conviction
एक हजार रूपयांच्या लाचेप्रकरणी कनिष्ठ लिपिकाला सश्रम कारावास…

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सेवानिवृत्त कनिष्ठ लिपीक किशोर मानकामे यांना एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने एक वर्ष…

tmc Deputy Commissioner Shankar Patole suspended in bribery case
शेगावात एकाच वेळी दोन तलाठी एसीबीच्या जाळयात!

शेगाव तालुक्यातील दोन तलाठ्यांनी वाळू वाहतुकीचे वाहने कारवाई न करता सोडून देण्याकरिता ५० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. मंगळवारी…

cidco registrar office corruption exposed navi mumbai citizens protest
VIDEO: …अब लढेंगे चोरोसे.. सिडकोच्या उपनिबंधक कार्यालयात कोणी केली घोषणाबाजी

सिडकोच्या उपनिबंधक कार्यालयाला लाचखोरीचे ग्रहण लागल्याने, ‘अब लढेंगे चोरोसे’ अशी जोरदार घोषणाबाजी करत नवी मुंबईतील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Akola ACB traps revenue officer in bribery case
bribery case: गट क्रमांकाच्या दुरुस्तीसाठी हवे लाख;  शेती खरेदी केल्यानंतर….

शासकीय कार्यालयातील लाचखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले असून किरकोळ कामांसाठी देखील लाखो रुपयांची लाच मागितली जाते.

Geeta Shejwal of Ahilyanagar district arrested by Anti Corruption Bureau in bribery case
Geeta Shejwal Bribery Case: पहिल्या सापळ्याचा निकाल लागण्यापूर्वीच आरटीओ गीता शेजवळ दुसऱ्यांदा एसीबीच्या जाळ्यात… लाच घेतांना…

नागपूर जिल्यातील रामटेक येथे लाच घेताना सापडलेली आरटीओतील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ हिचा पहिल्या प्रकरणातील निकाल प्रलंबित आहे.

68 bribery cases in eight months from Thane to Talkonkan
ठाणे ते तळकोकणात आठ महिन्यात ६८ लाचखोरीची प्रकरणे; सर्वाधिक प्रकरणे ठाणे परिक्षेत्रातील

ठाणे विभागामध्ये १ जानेवारी ते २४ सप्टेंबर या कालावधीत लाचेची ६८ प्रकरणे समोर आली असून एक प्रकरण अपसंपदाचे दाखल आहे.

ताज्या बातम्या