लाचखोरी News

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भांडेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या दहावी उत्तीर्ण मुलीने सुखदेवानंद विद्यालयात अकरावीच्या वर्गात प्रवेश…

याप्रकरणी गुन्हा दाखल करून शुक्रवारी चंद्रकांत चव्हाण यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

शासकीय योजनेंतर्गत केलेल्या दोन वेगवेगळ्या कामाचे देयक दोन कोटी रुपये काढल्याचा मोबदला म्हणून प्रत्येकी तीन-तीन टक्के मिळून सहा टक्क्यांनी १२…

चेतन मेहता ग्रुपला लीलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टवर बेकायदेशीररीत्या नियंत्रण ठेवू देण्यास मदत करण्यासाठी दोन कोटी पाच लाख रुपयांची लाच…

क्रुझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी आर्यन याची सुटका करण्यासाठी वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान याच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोप आहे.…

संजय प्रदीप जाधव असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केल्याची…

या कारवाईत बॅंकेतील १२ कोटी रुपये रक्कम आणि मुदत ठेवी गोठविण्यात आल्या असून २६ लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली…

कागदपत्रांची फाईल गहाळ झाल्याचे तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा ग्राहक तक्रार निवार आयोगातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)…

Rajasthan ACB officer: लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्याने इतर भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांकडून हप्तावसुली केली. आता स्वतःच्याच विभागाने त्यांना बेहिशेबी रोखीसह पकडले.

याप्रकरणी न्यायालयातील लिपिक रवींद्र हिंदुराव पवार (वय ४०) आणि अमित बबन भुसारी (वय ३४) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराकडून ३७०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशीरा दोघांविरुद्ध दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.