Page 2 of बीएसई सेन्सेक्स News

अमेरिकेने लादलेल्या तीव्र दंडात्मक आयात शुल्काचे बाजारावरील भयगंडाने सुरू असलेल्या विक्रीत गुंतवणूकदारांनी तीन सत्रात मिळून ११.२१ लाख कोटी रुपये गमावले…

समभाग विकून बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याची परदेशी गुंतवणूकदारांमध्ये दिसून आलेल्या घाईनेही स्थानिक बाजारातील भावनांना झळ पोहचविली आहे.

Donald Trump Tariff: अमेरिकेने भारतावर लागू केलेल्या ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू होताच दुसऱ्याच दिवशी BSE मध्ये घसरण पाहायला मिळाली.

जागतिक शेअर बाजारांतील तेजीमुळे बीएसई सेन्सेक्स ३२९.०६ अंशांनी (०.४० टक्के) वधारला आणि सत्रअखेरीस ८१,६३५.९१ वर स्थिरावला.

बुधवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २१३.४५ अंशांनी वधारून ८१,८५७.८४ पातळीवर बंद झाला.

Share Market News Updates: शेअर बाजार उघडताच आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली.

मुख्यतः सत्रातील अखेरच्या तासात गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने ९२६ अंशांच्या घसरणीतून सावरून सेन्सेक्स ८० अंशांनी वधारून बंद झाला.

सलग दोन सत्रातील आगेकूच थांबून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९६.२८ अंशांनी घसरून ८१,१८५.५८ पातळीवर गुरुवारी दिवसअखेर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४३.९१ अंशांनी वधारून ८१,४८१.८६ पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, रिलायन्स इंडस्ट्रीज २.२१ टक्क्यांनी वधारला.


जपानने अमेरिकेशी व्यापार करार केल्यानंतर आशियाई बाजारांमध्ये सकारात्मक कल दिसून आला.