scorecardresearch

बीएसई सेन्सेक्स News

शेअर मार्केटशी संबंधित सेन्सेक्स (SENSEX) या शब्दाचे संपूर्ण रुप स्टॉक एक्सचेंज सेन्सेटिव्ह इंडेक्स (Stock Exchange Sensitive Index) असा आहे. हा शब्द शेअर मार्केटमधील विश्लेषक आणि तज्ञ दीपक मोहोनी यांनी सर्वप्रथम वापरायला सुरुवात केली. हे भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे आणि त्याला बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) असेही म्हटले जाते. हे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सुस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम ३० कंपन्यांचा फ्री-फ्लोट मार्केट-वेटेड स्टॉक मार्केट निर्देशांक आहे. १ एप्रिल १९७० रोजी सेन्सेक्सचे मूल्य १०० होते. या मूल्याचा उल्लेख मूळ मूल्य (Base Value) म्हणून केला जातो.Read More
Sensex Investment Strategy stock market analysis chart | Stock Market Reality Truth behind Sensex index growth | सेन्सेक्स गुंतवणूक रणनीती आणि शेअर बाजाराचे वास्तव | शेअर बाजारात सेन्सेक्सचा ३५ वर्षांचा प्रवास आणि कंपन्यांचे बदल
“बाजार नेहमी सावरतो” या वाक्यावर डोळे झाकून विश्वास ठेवताय? ३५ वर्षांचा सेन्सेक्सचा प्रवास तुम्हाला चक्रावून टाकेल!

Sensex Investment Strategy : “बाजार नेहमी सावरतो आणि सेन्सेक्स वाढतच राहतो” या विधानावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सच्या रचनेमागील…

Share Market Crash Today | US Iran Tension Crude Oil Impact | शेअर बाजार घसरण इराण अमेरिका तणाव | सेन्सेक्स निफ्टी घसरण बातमी मराठी
Share Market Crash: मुंबई शेअर बाजाराला अमेरिका-इराण तणावाचा फटका! गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Share Market Crash Today: जागतिक मंदीच्या सावटाचा थेट फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. सोमवारी सुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्स ४९१ अंकांनी…

Indian Share Market Investors Wealth Gains | Sensex Nifty green index today | भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदार श्रीमंत | शेअर मार्केट आजची तेजी सेन्सेक्स निफ्टी
गुंतवणूकदारांनी काही मिनिटांत कमावले ४२ हजार कोटी! मुंबई शेअर बाजारात रिलायन्स आणि IT शेअर्स सुसाट

Sensex and Nifty bounce back sharply driven by IT stocks and Reliance Industries: भारतीय शेअर बाजारात कालच्या सुस्तीनंतर आज शुक्रवारी…

Indian share market rally today | BSE Sensex jump after US Iran peace treaty | Bombay Stock Exchange trading floor updates | Investors wealth increase in Marathi stock market news
शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्सची उत्तुंग झेप, मार्केट कॅप पुन्हा ५ ट्रिलियन डॉलर पार!

गेल्या चार व्यवहार सत्रांत सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्यात ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर एप्रिलच्या सुरुवातीपासून आतापर्यंत बाजारमूल्यात जवळपास १४…

bse share price record high nifty 50 | bombay stock exchange bse net profit 2026 | wipro replaced by bse in nifty 50 | quiddity advisors report indian stock market updates
‘निफ्टी ५०’चे दरवाजे उघडणार? बीएसई शेअरची विक्रमी झेप! निर्देशांकात एंट्रीच्या चर्चेने शेअर उसळला

आशियातील सर्वात जुन्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये ५,३०० कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीची शक्यता, ‘क्विडिटी ॲडव्हायझर्स’चा अहवाल

Mumbai share market crash today 18 May 2026 | मुंबई शेअर बाजारात घसरण सेन्सेक्स ८०० पॉईंट्स डाऊन | Investors lose 7 lakh crore in stock market | Crude oil price crosses 110 dollars impact on Nifty
Share Market Collapse Today: इशारा इराणला, फटका मुंबई शेअर बाजाराला! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “…नाहीतर काहीही शिल्लक राहणार नाही”

Share Market Fall Investors lose ₹7 lakh crore: या घसरणीमुळे अवघ्या काही मिनिटांत भारतीय गुंतवणूकदारांचे तब्बल ७ लाख कोटी रुपये…

Stock market forecast May 2026 | शेअर बाजार मे महिन्याचा अंदाज | Sensex Nifty earnings season | कच्चे तेल आणि महागाई परिणाम शेअर बाजार
Stock Market May 2026 Outlook: एप्रिलमधील तेजीनंतर मे महिन्यात शेअर बाजार दबावाखाली राहणार? ‘या’ ३ गोष्टी ठरवणार तुमची कमाई; वाचा तज्ज्ञांचे विश्लेषण

Stock markets surged by 3% in April: जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती असूनही, एप्रिल महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने…

Share Market Updates | शेअर बाजारात आज 'कमबॅक'ची तयारी?
शेअर बाजारात आज ‘कमबॅक’ची तयारी? गिफ्ट निफ्टीची २०० अंकांची उडी; अदानी-झोमॅटोच्या निकालांकडे लक्ष

Share Market Updates : गेल्या आठवड्यात सेन्सेक्स जवळपास १८०० अंशांनी घसरला आहे. मात्र, आता बाजारात तेजीचे संकेत असून कमबॅक पाहायला…

IT Shares Rally Infosys HCLTech and TCS Drive
तेजीची मालिका खंडित, ‘सेन्सेक्स’ची ७५७ अंशांनी पीछेहाट

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये झालेली घसरण आणि खनिज तेलाच्या किमती पुन्हा वधारल्याने देशांतर्गत भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारच्या सत्रात…

Share Market Today 4 May 2026 Sensex and Nifty rise
निफ्टीचा चौफेर फटकेबाजी! आयटी, रिअल्टी आणि मेटल शेअर्स वधारले; काही मिनिटांत संपत्तीत ३.६४ लाख कोटींची भर

Share Market Update : आज देशांतर्गत शेअर बाजारात पुन्हा एकदा जोरदार खरेदीचा कल दिसून येत आहे. या खरेदीच्या वातावरणामुळे सुरुवातीच्या…

Share Market Today 4 May 2026 Sensex and Nifty rise
Investors Wealth Jump: गुंतवणूकदारांची चांदी! मुंबई शेअर बाजार उघडताच ४ लाख कोटींची कमाई

Investors Profit Today: शेअर बाजारात आज (शुक्रवारी) गुंतवणूकदारांची दिवाळी साजरी होत आहे. बाजार उघडताच काही मिनिटांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४ लाख…