scorecardresearch

Page 15 of बीएसई News

निर्देशांकांची दीड महिन्यातील मोठी घसरण

बडय़ा गुंतवणूकदारांकडून आजमावला गेलेला एक पर्याय ‘पार्टिसिपेटरी नोट्स’ अर्थात पी-नोट्सवरील ‘सेबी’च्या नव्या नियमावलीसंबंधाने बळावलेली चिंता तसेच जोडीला नफेखोरीच्या परिणामी मंगळवारच्या…

विक्रमाचा धडाका!

आर्थिक सुधारणांचा नवा टप्पा ज्या घटकेपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे तो हिवाळी अधिवेशनाचा कालावधी सुरू होताच सोमवारी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारांना…

बाजारपेठेसाठी ‘अच्छे दिन’?

काही महिन्यांपूर्वी भारताच्या धोरणांना जणू पक्षाघात झाला होता. कारण १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे प्रकल्प अडकून पडले होते. महागाई गगनाला…

निफ्टी सर्वोच्च स्थानी; सेन्सेक्स मात्र दुरावला

देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार सप्ताहारंभीच नव्या उच्चांकी टप्प्यावर स्वार झाला. तर वाढीनंतरही सर्वात जुना भांडवली बाजार त्याच्या २८ हजारापुढे…

एका बाजाराची एकविशी

अर्थव्यवस्था बदलत असताना भांडवली बाजारात घपले घडू लागले, ते टाळण्यासाठी एक छोटे- पण महत्त्वाचे पाऊल २० वर्षांपूर्वी उचलले गेले. आर…

तोटय़ातील हवाई कंपन्यांच्या समभागांची मूल्यझेप

इंधन दरात कपातीचा लाभ सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांवर सोमवारी दिसून आला. तोटय़ात असलेल्या स्पाईस जेट, जेट एअरवेज या कंपन्यांचे समभाग मूल्य…

२८ हजार नाहीच!

गेल्या दोन्ही आठवडय़ात सलग चार सत्रात तेजीत राहणारा सेन्सेक्स २८ हजाराला स्पर्श करण्याच्या अंतरापासून काहीसाच दुरावला. नफेखोरीने अखेर सप्ताहारंभीच मुंबई…

‘बीएसई’कडून हेम सिक्युरिटीज, मनीप्लेक्स सिक्युरिटीजला पुरस्कार

सरलेल्या २०७० संवत्सरात (२०१३-१४) मध्ये र्मचट बँकर्सच्या श्रेणीत सवरेत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार हेम सिक्युरिटीजने मुंबई शेअर बाजार-‘बीएसई’ने आयोजित केलेल्या सोहळ्यात पटकावला.

सेन्सेक्सची पुन्हा मासिक उच्चांकाला मुसंडी

सोमवारच्या नकारात्मक प्रवासानंतर भांडवली बाजाराने पुन्हा त्याचा पूर्वीचा स्तर पादाक्रांत केला आहे. सेन्सेक्समध्ये मंगळवारी १२७.९२ अंश भर पडल्याने मुंबई निर्देशांक…