Page 7 of बुलढाणा News
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार आज गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी एका महिलेने जलंब रेल्वे स्टेशनवर मालगाडीच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केली.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघांचे आमदार किरण सरनाईक यांच्या वाहनाने भरवेगात युवकाला धडक दिली. यामुळे सदर युवकाला गंभीर अवस्थेत चिखली येथील…
मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्गांवर एक कार ट्रेलरवर धडकून झालेल्या भीषण अपघातात चार ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले.
बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे आज, बुधवार १७ सप्टेंबरला निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशासह बुलढाणा जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात मात्र पंतप्रधानाचा ७५…
बुलढाणा जिल्ह्यात अनेक गावात सोमवारी रात्री वरुण राजा कोपला. जिल्ह्यातील तब्बल ११ महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला.
जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात धोधो पावसाने हजेरी लावली, एवढेच काय सप्टेंबर मध्यावरच पावसाने शतक गाठले.
पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पात्राचे पाणी नदी लगताच्या शेकडो हेक्टर शेतीमध्ये शिरले आहे. यामुळे शेतांना छोट्या तलावांचे…
चिखली-मेहकर फाट्यावर एसटी बसच्या धडकेत एका ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेपाळ किंबहुना आशिया खंडातील राजकीय अस्थिरता आणि अमेरिकेचे भारत देशाविषयीची घातक धोरणे यामुळे बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक जितेंद्र…
बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपद यंदा सर्वसामान्यांसाठी खुलं ठेवण्यात आलं असून त्यामुळे प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे.
वेगवेगळ्या रक्तदान शिबिरात रक्तदान केल्याच्या कारणावरून बुधवारी सायंकाळी उशिरा दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाली.