Page 6 of बुलेट ट्रेन News

झाडांची नुकसान भरपाई म्हणून एनएचएसआरसीएसद्वारे ५ हजार ३०० झाडे लावण्यात येणार आहेत.

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग ५०८ किमी लांबीचा असून सुरुवातीचे वांद्रे -कुर्ला संकुल स्थानक भूमिगत आहे.

Countries without Rail Network : एकीकडे जग बुलेट ट्रेन पासून हायस्पीड ट्रेनच्या दिशेने जात आहे तर दुसरीकडे काही देश असे…

बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला असून िशदे-फडणवीस सरकारने आवश्यक सर्व परवानग्या दिल्या आहेत

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेसाठी गुजरातचे ९८.९१ टक्के भूसंपादन झाले असून दादरा-नगर हवेलीमध्ये १०० टक्के जमीन संपादित झाली आहे.

मुंबई – अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गावर ४.९० हेक्टर जागेत वांद्रे – कुर्ला संकुल हे एकमेव भूमिगत स्थानक उभारणार

न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठासमोर सध्या कंपनीच्या याचिकेवर नियमित सुनावणी सुरू आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली जात आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात अडथळा निर्माण करणारे वृक्ष तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र या वृक्षतोडीला वसईतील पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला…

सार्वजनिक हितासाठी’ परवानगी दिल्याचे न्यायालयाने केले स्पष्ट; अडीच लाख रोपांची लागवड करण्याची अट

भारतीय रेल्वे क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने सुरू केलेली भूसंपादन प्रक्रिया बेकायदा असल्याचा आरोप गोदरेज ॲण्ड बॉयस कंपनीने गुरुवारी उच्च न्यायालयात केला.