Page 2 of बस News
श्रीरामपूर शहरातील बसस्थानकाशेजारील जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला. याची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे आगारप्रमुख अनिल बेहेरे यांनी लगेच आमदार…
दीर्घ काळापासून बदलापूर ते अक्कलकोट या बस सेवेची मागणी केली जात होती.
Thane TMT bus Stuck Video: शुक्रवारी दुपारी गोखले रोड परिसरात ठाणे महापालिका परिवहन सेवेची (टीएमटी) बसगाडी येथील कमानीमुळे अडकून होती.
आता राज्यातील इ-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे…
भंडारा डेपोच्या एका बसचे चाक निखळल्याने प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावल्याची अशीच एक घटना समोर आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून पालघरमध्ये राजकीय पुढाऱ्यांनी ‘नवदुर्गा दर्शना’च्या मोफत सहली आयोजित करून मतदारांना प्रलोभित करण्यास सुरुवात केली…
विद्यानिकेतन शाळेने लोकांचा आवाज म्हणून सामाजिक जनजागृती मोहीम राबवत, नागरिकांना स्वतंत्र मनपासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
पीएमपीएमएल आणि एसटी बस प्रवासादरम्यान महिला प्रवाशांचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना स्वारगेट भागात वाढल्या असून, याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
एका पाठोपाठ बस बापूसाहेब फडके रस्त्यावरील चिमणी गल्लीच्या प्रवेशव्दारावर थांबल्या की दररोज फडके रोडवर वाहनांच्या रांगा लागतात.
याच पावसामुळे रविवार २८ सप्टेंबर रोजी रात्री रात्री ७.३० ते ८.०० दरम्यान डहाणू तालुक्यातील चरी गावाजवळ नदीकाठावरील रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहात…
गोरेगाव स्थानकापासून आत सुमारे दोन अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या दिंडोशी परिसरातील नागरिकांना आता बेस्ट प्रवासात दिलासा मिळणार आहे.
मेट्रोतून प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पिंपरी मेट्रो स्थानक येथून महामेट्रोला सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे. मात्र, मेट्रो स्थानकाखाली वाहनतळ…