Page 42 of बस News

बसमधील प्रवासी आणि चालक तत्परतेने बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. आगीत प्रवाशांचे साहित्य; तसेच बस भस्मसात झाली.

केडीएमटीच्या ताफ्यात येणार २०७ पर्यावरणस्नेही बस

एसटी महामंडळाला होणाऱ्या या विलंबामुळे प्रवाशांना खासगी प्रवासी बस गाड्यांचे तिकीट काढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

अपघातप्रवण क्षेत्रात दिशादर्शक फलक लावले जातील. तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी गतिरोधकांची उभारणी केली जाईल.

ही कारवाई २३ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

यवतमाळहुन मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सला नाशिक येथे भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर ४१ जण गंभीर जखमी…

या अपघातात एक शिक्षक आणि तीन प्रवाशांचाही मृत्यू झाला आहे

खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाड्या घेतल्या

आग नेमकी कशामुळे लागली ते स्षष्ट झालेले नाही. आग आटोक्यात आणली आहे अशी माहिती पालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव…

या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली नाही. मात्र, आग विझविण्यासाठी लागणारी उपकरणे बसमध्ये नसल्याचे समोर आले आहे.

करोनापूर्व काळात भाडेतत्वावरील सुमारे १५० शिवनेरी बसगाड्या धावत होत्या. मात्र बस मालकांनी माघार घेतल्यामुळे शिवनेरी बसची संख्या ११० झाली आहे.

ठाणे महापालिकेच्या क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाले आहे.