Page 2 of कॅग News

सॅप इंडियाला ३७ कोटी ६८ लाख रुपयांचे काम देऊनही त्यांनी काहीच न केल्याने पालिकेचे नुकसानही झाले.

राज्यात सत्ताबदल झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील गैरव्यवहारांची ‘कॅग’ मार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची चौकशी केलेला अहवाल विधिमंडळात सादर करून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने उद्धव ठाकरे…

जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

यंदाच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारने विविध समाजघटकांसाठी चार नव्या महामंडळांची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

भारताचे नियंत्रक आणि महानिरीक्षकांना (कॅग) आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीत (एनआरसी) मोठय़ा प्रमाणावर असंगती आढळल्या आहेत.

महापालिकेच्या करोनाकाळातील खरेदी आणि कंत्राटांची चौकशी राज्य सरकारच्या विनंतीनुसार ‘कॅग’ करत आहे.

शिवसेना किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याकरिता ‘कॅग’च्या अहवालाचा वापर केला जाईल, असेच एकूण चित्र दिसते.

करोनाकाळात लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सव्र्हिसेसला पाच करोना केंद्रांसाठी १०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते

विधिमंडळात नुकत्याच सादर झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील ‘कॅग’ च्या अहवालात वित्तीय नियोजनावरून ताशेरे ओढण्यात आले आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतन योजनेचे पैसे ‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’मध्ये (एनएसडीएल) हस्तांतरित करणे बंधनकारक असताना महाराष्ट्र सरकारने १० हजार कोटींपेक्षा…

‘कॅग’च्या निरीक्षणामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.