Page 2 of कॅमेरा News

याबाबत ज्युड वर्गीस थॉमस विठायाशील यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

शहर परिसरात एक कॅमेरा पोलिसांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांना सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Smartphone Camera: स्मार्टफोनचा कॅमेरा डाव्या बाजूलाच का असतो, असा प्रश्न अनेकांना पडला असेलच, तर मग आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं…

चंद्रपूर येथील वन्यजीव छायाचित्रकार मकरंद परदेशी यांना तो दिसलाच नाही तर हे छायाचित्र टिपण्यात देखील त्यांना यश आले आहे.

ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे कारागृहाच्या परिसरात रात्रीही चित्रीकरण करता येणार आहे.

Hidden Camera: तंत्रज्ञान जसजशी प्रगती करतंय, तसतसं अशा प्रकारच्या स्पाय डिव्हायसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. कधी, कुठे, कसा कॅमेरा असेल…

अॅमेझॉनने कारसाठी लाँच केलेला नवा डॅशबोर्ड कॅमेरा कसा आहे आणि त्याचे फीचर्स जाणून घ्या

मोबाईलचा कॅमेरा डाव्या बाजुलाच का असतात जाणून घ्या

व्हायरल व्हिडीओमध्ये, अस्वल कॅमेरा धरून आणि बर्फात परत टाकण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्याजवळ आणताना दिसतो.

पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये स्पाय कॅमरे सापडले आहेत.

घरमालकच मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेतात.

भारतीय जवानांचे मनोबल खच्ची करण्यासाठी पाकिस्तानचा अॅक्शन प्लान