रामशेजच्या पोटात ११ गुहा; शिवकार्य गडकोटची अभ्यास मोहीम दुर्मिळ वनस्पती, वनौषधी वृक्षही किल्ले परिसरात असल्याचा दावा संस्थेच्या दुर्ग संवर्धकांनी केला आहे. 3 years agoApril 10, 2023