Page 3 of कार अपघात News

अमेरिकेत सुट्टीसाठी गेलेल्या हैदराबादच्या कुटुंबाचा अंत झाला आहे. अमेरिकेत अपघाताच्या दोन घटना घडल्या ज्याममध्ये सहा भारतीयांचा मृत्यू झाला.

Supreme Court on Motor Accident Claims: रस्ते अपघातात वाहन चालकाचा मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना भरपाईचा दावा करण्यासाठी पोलीस आरोपपत्र, प्रत्यक्षदर्शींचे…


छत्रपती संभाजीनगरातील काळा गणपती भागात भरधाव कारने सहा पादचाऱ्यांना उडवल्याने एकाचा मृत्यू, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात सावंतवाडी येथील चार युवक थोडक्यात बचावले असून, बांदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली.

हा अपघात खानापूर तालुक्यातील खंबाळे या गावी मध्यरात्री सव्वादोन वाजणेच्या सुमारास झाला असल्याची माहिती विटा पोलीस ठाण्यातून बुधवारी देण्यात आली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्तनमुने बदलून पुरावे नष्ट केल्याच्या गुन्ह्यात दहा आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मतपाटी पुलाच्या परिसरात मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात घडला.

कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी १९ मे राेजी भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.

रहिवाशांनी मोटारचालकाला पकडून चोप दिला.

माळशेज घाटात पर्यटकांच्या भरधाव मोटारीने आदिवासी पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत एक ठार, दोन गंभीर जखमी झाले.
