scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 111 of केंद्र सरकार News

raju shetty challenges central government on msp hike
“हमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा”, राजू शेट्टींचं खुलं आव्हान!

केंद्र सरकाची घोषणा जुमला असल्याची टीका करतानाच राजू शेट्टी यांनी शेतकरी कोणाकडे भीक मागत नसून घामाचे दाम मागत आहेत, अशा…

central government orders corona vaccine dose for free vaccination
मोफत लसीकरणाची तयारी सुरु! केंद्र सरकारनं दिली ७४ कोटी लसींची ऑर्डर!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १८ वर्षांवरील सर्वांसाठी मोफत लसीची घोषणा केल्यानंतर त्यासाठी केंद्र सरकारने ७४ कोटी लसीच्या डोसची मागणी नोंदवली आहे.

amartya sen on modi government covid in india
“सरकार फक्त श्रेय घेत राहिलं आणि देशात कोविड वाढला!”, अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे केंद्रावर ताशेरे!

केंद्र सरकार श्रेय घेण्यात गुंतल्यामुळेच भारतात करोनाचं संकट वाढलं, अशी खरमरीत टीका नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केली…

govt of india final notice to twitter
“…अन्यथा परिणामांना तयार राहा”, केंद्र सरकारचा Twitter ला शेवटचा इशारा!

सरकाच्या नियमावलीनुसार अंमलबजावणी न केल्याबद्दल ट्विटरला शेवटची नोटीस पाठवण्यात आली असून ती न झाल्यास परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.

delhi high court slams modi government
“रशियातल्या कुणालातरी हिमाचलमधली लस उत्पादन व्यवस्था दिसते, पण सरकारला नाही”, न्यायालयानं केंद्राला फटकारलं!

पनाका बायोटेक या औषध उत्पादक कंपनीने नुकसान भरपाईसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरून दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलं आहे.

सरकार ‘बायोलॉजिकल-ई’ला ३० कोटी डोससाठी देणार १५०० कोटी

बायोलॉजिकल-ई ला लशीच्या प्रिक्लिनिकल स्टेज ते फेज – ३ पर्यंत भारत सरकारने मदत केली आहे. ज्यासाठी जैव तंत्रज्ञान विभागाने १०० कोटींपेक्षा…

supreme court orders central government file affidevite on vaccination in india
लसखरेदीचा संपूर्ण लेखाजोखा द्या, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश!

केंद्र सरकार करोनाची परिस्थिती कशी हाताळत आहे आणि देशात लसीकरणाची सध्या काय परिस्थिती आहे, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन…

delhi high court slams central government on vaccine production in india
“काही जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा”, लस उत्पादनावरून न्यायालयानं केंद्राला फटकारलं!

पिनाका बायोटेकनं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या लस उत्पादन धोरणावर ताशेरे ओढले आहेत.