केंद्र सरकार News

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
waqf bill
‘वक्फ विधेयक’ आगामी अधिवेशनातच, येत्या दोन दिवसांत अहवालावर शिक्कामोर्तब

वादग्रस्त वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) ५०० पानी अहवाल तयार झाला असून शुक्रवारी व शनिवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत त्यावर…

ccpa notice to uber ola marathi news
CCPA Notice to Ola Uber : प्रवाशांच्या तक्रारीवरून केंद्र सरकारची उबर, ओलाला नोटीस; नेमके कारण काय?

उबर, ओला ॲपच्या माध्यमातून प्रवासासाठी वाहन आरक्षित करतांना ग्राहकपरत्वे भाडेदरांमध्ये तफावत राखत असल्याचे निदर्शनास आले.

Central government employees may see up to a 186% pension increase with the approval of the 8th Pay Commission.
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानंतर निवृत्त कर्मचारी होणार मालामाल, Pension मध्ये होऊ शकते १८६ टक्क्यांची वाढ

8th Pay Commission Pension : १ जानेवारी २०२६ पासून लागू होणाऱ्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार, निवृत्तीवेतन आणि…

india global shipping hub
Sarbananda Sonowal : जागतिक नौकावहन केंद्र म्हणून देशाची महत्त्वाकांक्षा – सोनोवाल

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी. के. रामचंद्रन म्हणाले, भारताच्या सागरी क्षेत्राचे २०४७ पर्यंत एक लाख कोटी (ट्रिलियन) डॉलर…

hane rural areas thane district residents homes Central and State government Gharkul scheme
ग्रामीण भागातील १५ हजारहून अधिक रहिवाशांना मिळाले स्वप्नातले घर, केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजना प्रगतीपथावर

केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ३३ हजार ३२९ कुटूंबांना घरासाठी मंजुरी मिळाली होती. त्यापैकी आतापर्यंत १५ हजार…

diamond imprest authorisation
केंद्र सरकारची हिरे निर्यातीला चालना देण्यासाठी विशेष योजना

हिरे उद्योगात निर्यातीत मोठी घट होत असून मोठ्या प्रमाणावर त्यासंबंधित कामगारांच्या नोकऱ्या जात असल्याचे निरीक्षण वाणिज्य मंत्रालयाने नोंदवले आहे.

union cabinet approves 8th pay commission
अग्रलेख : राखावी बाबूंची अंतरे..

वाढत्या वेतनाची हमी असल्याने कोण कशाला करेल चोख काम! तरी बरे केंद्र सरकारमध्ये जवळपास १० लाख पदे अद्यापही रिक्त आहेत…

8th Pay Commission for Central government employees approved
आठव्या वेतन आयोगाची मुहूर्तमेढ; लाखो कर्मचारीसेवानिवृत्तांसाठी आनंदवार्ता

आयोगाचा अध्यक्ष व दोन सदस्यांची लवकरच नियुक्ती केली जाईल, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत…

india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम

केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल उत्पादनाला चालना दिल्यामुळे मका लागवडीखालील क्षेत्रात दिवसोंदिवस वाढ होत आहे.

Central government opposes increase in power generation in Deonar Mumbai print news
देवनारमध्ये वीजनिर्मिती वाढीस केंद्राचा विरोध; प्रकल्प मंजुरीनंतर वीजनिर्मिती क्षमता वाढवणे नियमबाह्य असल्याचा अभिप्राय

देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची क्षमता वाढवण्यास केंद्र सरकारने मनाई केली आहे.

investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ

भारताच्या साहसी भांडवल क्षेत्राला या वर्षात कोणते नवे कल चालना देतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान निर्माण करण्यासाठी कोणती पावले उचलावी…

ताज्या बातम्या