Page 75 of केंद्र सरकार News

यंदा आयात शुल्कात सवलत दिल्यामुळे पुढील वर्षभर मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात होण्याची शक्यता आहे.

उसाला ‘एफआरपी’पेक्षा अधिक दर दिल्यास त्यावर आता प्राप्तिकर आकारणी होणार नाही. केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार कारखान्यांनी राज्य शासनास तसे प्रस्ताव…

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजमातेच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. हा क्षण लाखो जिल्हावासी व जिजाऊ- शिवप्रेमींसाठी ऐतिहासिक व अविस्मरणीय…

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरु आहे.

इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे १९१४ पासून दर वर्षी होणारी ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ ही विज्ञान परिषद जागतिक स्तरावर मान्यता पावली आहे.…

केंद्राच्या पुढाकाराने आतापर्यंत ८५ लाख महिला बचतगट स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार, वन मंत्री भुपेंद्र यादव यांनी दिली.

केंद्र सरकारच्या कृषीविषयक धोरणांमध्ये अलीकडे सातत्याने आणि वेगवान बदल होत आहेत.

अलीकडच्या काही दिवसांत, भारतात प्रत्येकजण आनंदी असल्याच्या सरकारच्या दाव्याचे जोरदार समर्थन करणारे अनेक लेख मी वाचले आहेत.

रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांस जबाबदार असणाऱ्या वाहनचालकांवर अतिशय कडक कारवाई करण्यासाठी या नव्या कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.

डाळीचे भाव पडत असल्याने २०१७ साली विदेशातून आयात होणाऱ्या पिवळ्या वाटाण्यावर बंदी घालण्यात आली होती.

धार्मिक स्वातंत्र्याचा प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक (सार्वजनिक नव्हे) अधिकार आहे. पण शासकीय कारभाराचा सर्व पोत धर्मनिरपेक्ष असणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे.

केंद्र सरकारच्या वतीने विकास रथ यात्रेवर होणाऱ्या जलजीवन मिशनमधील कामांची जाहिरात मोठी असली तरी कामाची गती मात्र कासवाच्या पावलांची असल्याचे…