Page 7 of मध्य रेल्वे News
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाल्याने रेल्वेने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांच्या विशेष लोकलमध्ये सामान्य प्रवाशांसाठीही काही डबे उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली.
आरपीएफच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाच्या बॅगेत लपवलेली ५१ लाखांची रोख रक्कम उघडकीस आली आहे.
या प्रकल्पासाठी साधारणपणे ५,८०० रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांनी मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल शटल सेवेत रुपातरित करण्याचे नियोजन…
रविवारी रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंत खारबाव – जुचंद्रदरम्यान अप आणि डाऊन मुख्य मार्गावर ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या…
दिवाळी आणि छठ पुजेचे निमित्त साधून प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विविध ठिकाणांवरून एकूण ९४४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला…
या परीक्षाना बसणाऱ्यांना लोकलच्या रविवारच्या वेळापत्रकाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असून रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक…
भारताच्या पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हरचा प्रवास थांबतोय; सुरेखा यादव ३० सप्टेंबरला निवृत्त, प्रेरणादायी वाटचालीला सलाम.
रावेर स्थानकावर कामायनी एक्स्प्रेसमधील प्रवाशाचे साडेचार लाख रुपये लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
नवरात्रोत्सव आणि सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते नांदेड विशेष रेल्वेगाड्या सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार आज गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी एका महिलेने जलंब रेल्वे स्टेशनवर मालगाडीच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केली.
अवैध कबुतरखाना आणि खाद्य विक्रीवर महापालिकेने दंडात्मक कारवाई करत भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे.