scorecardresearch

Page 84 of मध्य रेल्वे News

आधीच उल्हास, त्यात ‘पेंटाग्राफ’चा त्रास

मेगाब्लॉक रद्द करून रविवारी प्रवाशांना दिलासा दिल्याच्या बढाया मारणाऱ्या मध्य रेल्वेने सोमवारी पुन्हा गोंधळाचे ‘पहिले पाढे पंचावन्न’ असल्याचे दाखवून दिले.…

प्रवाशांच्या मृत्यूची जबाबदारी रेल्वेने झटकली

रेल्वेच्या महामेगाब्लॉकमुळे झालेल्या गर्दी-गोंधळाने गाडीतून पडून झालेल्या तीन प्रवाशांच्या मृत्यूबाबत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनय मित्तल यांनी शनिवारी मुंबईत हात झटकले.…

सिग्नल यंत्रणेतील बदलाची मोटारमनना माहितीच नाही

सिग्नल यंत्रणेत बदल केल्याची कोणतीही पूर्वसूचना रेल्वे प्रशासनाने मोटारमनला दिली नव्हती. त्याचबरोबर मेगा ब्लॉक दरम्यान घेण्यात आलेले निर्णय रेल्वेचे व्यवस्थापकीय…

रेल्वेचा राडा!

सहा प्रवाशांचा बळी घेणारा मध्य रेल्वेचा ‘महागोंधळ’ आणखी आठवडाभर सुरूच राहणार असल्यामुळे चाकरमान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या गोंधळाचे नियंत्रण…

लोकल ‘चालल्या’

ठाणे रेल्वे यार्डाचे आधुनिकीकरण, रेल्वे क्रॉसिंगचे नूतनीकरण आणि कल्याण ते ठाणे दरम्यानच्या पाचव्या सहाव्या मार्गाचे विद्युतीकरण यातील बदलांसाठी शनिवारच्या रात्रीपासून…

मध्य आणि हार्बरवर आज मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकांच्या दरम्यान जलद मार्गावर, तसेच हार्बर मार्गावर कुर्ला आणि मानखुर्ददरम्यान दोन्ही दिशेने रविवारी मेगा ब्लॉक…

रखडलेल्या तीन उड्डाण पुलांसाठी पावणे आठ कोटी भरणार

मध्य रेल्वे मंडळासह राष्ट्रीय रस्ते विकास प्रधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मानकापूर, गोधनी व चिचोंडा या रखडलेल्या उड्डाण पुलांच्या विलंबाला रेल्वे जबाबदार…

मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळित

छत्रपती शिवाजी टर्मिनसहून चेन्नईला जाणारी चेन्नई एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाडीचे इंजिन शीव रेल्वेस्थानकाजवळ दुपारी २. २०च्या सुमारास बिघडल्याने सीएसटीहून…

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विशेष गाडय़ा

मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष गाडय़ा सोडण्यात येणार असून राजधानी एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त डबेही जोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडून लोकमान्य…

कार्तिकी एकादशीसाठी रेल्वेच्या पंढरपूरमार्गे दोन विशेष गाडय़ा

मध्य रेल्वेतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांसाठी २१ ते २९ नोव्हेंबरदरम्यान पंढरपूरमार्गे कोल्हापूर-उस्मानाबाद व कुर्डुवाडी-मिरज या ज्यादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. कोल्हापूर-उस्मानाबाद…

अनैतिक संबंधातून झालेल्या हत्येची उकल

माहीम रेल्वे स्थानकात दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड करण्यात रेल्वे पोलिसांना…

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून सात नवीन गाडय़ांचा प्रस्ताव सादर

आगामी २०१३-१४ वर्षांच्या रेल्वे अर्थसंकल्पासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून सात नवीन रेल्वेगाडय़ा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करून रेल्वे मुख्यालयाकडे पाठविण्यात…