Page 144 of चतुरंग News
नोकरी करणाऱ्या पालकांनी बाळाला पाळणाघरात ठेवताना किंवा सांभाळणाऱ्या कुणा अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन करताना दक्ष असायलाच हवं.
‘‘आपल्या प्रत्येकात एक होकायंत्र असतं. कुठल्याही परिस्थितीत ते आपल्याला मार्ग दाखवतं,’’ प्रमोद म्हणाला.
‘‘स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही, त्यामुळे त्यावर औषध-उपाय करता येत नाही.
स्तनपानाचं महत्त्व अनेकांना माहिती असतं, मात्र तरीही स्तनदा मातेला अनेक अडचणी येऊ शकतात.
मेहता पब्लिकेशनमधून फोन खणखणला आणि समोरून विचारणा झाली, ‘‘डेल कार्नेजींच्या पुस्तकांचा अनुवाद कराल का?’’
आनंदाचे क्षण भर्रकन उडून गेले. वयाच्या उत्तरार्धात सर्व प्रसंगांकडे अलिप्तपणे पाहण्याचा विचार केला आणि सर्वप्रथम आठवली ती ‘उकडपेंडी!’
घरातल्या मोलकरणीच्या मुलीच्या शिकवण्याचं निमित्त घडलं आणि त्यातून स्फूर्ती मिळाली ती झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्याची.
‘लाटांचे मनोगत’ हे माझे पहिले समीक्षेचे पुस्तक. मी त्यात १९५० ते २००० या कालखंडातील आधुनिक स्त्रीकाव्याची चिकित्सा वाङ्मयीन आणि सांस्कृतिक…