छत्रपती संभाजीनगर News

दोन वर्षांपूर्वी मंत्रिमंडळाने मंजूर केलेले ४६ हजार कोटींचे प्रकल्प कागदावरच, ‘अभासी पैसा आणि कागदी विकास’ असे त्याचे वर्णन केले जात…

तत्पूर्वी जिल्हाधिकारीपदी नसले तरी प्रशासकीय सेवेत राहिलेले मधू मंगेश कर्णिक, ना. सं. इनामदार, मारोती चितमपल्लींही संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे.

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री ते रविवारच्या दिवसभरात झालेल्या पावसाने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांतील पिके पाण्याखाली गेल्याने…

‘संन्याशाच्या डायरीतून-हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

नवरात्रापूर्वी देवीच्या मंचकी निद्रेस रविवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी प्रारंभ झाला आहे. सात दिवसांच्या निद्रेनंतर घटस्थापनेने नवरात्रास सुरुवात होणार आहे.

बीडमधील केज, धाराशिवमधील कळंब आदी परिसरात रविवारी झालेल्या पावसानंतर मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

“खून और पाणी एकसाथ बह नही सकते” असे म्हणणारे पंतप्रधान आता “खून और क्रिकेट एकसाथ” कसं खेळू शकतात, ऑपरेशन सिंदूर…

मुलींचा जन्मदर कमी असल्याने आधीच लग्नासाठी मुली मिळण्याची अडचण, त्यात शिक्षण, रोजगार, शेती यांतील कमतरतांमुळे लग्न जुळणेही कठीण. अशा परिस्थितीमुळे…

उद्या भारत पाकिस्तान मॅच आहे पाकिस्तान विरोधात भारत जिंकेलच पण या अतिषबाजीत उमर खालेद, गौरी लंकेश आणि पानसरे यांचा विसर…

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मोसंबीने भरलेल्या भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत कारमधील पाचपैकी दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, झाला उर्वरीत तिघे गंभीर जखमी झाले. ही…

एका निबिड जंगलात धड वेगळे आणि मुंडके कुठेतरी पडलेल्या अवस्थेत दहा दिवसांपूर्वी सापडलेल्या मृतदेहामागचा उलगडा झाला असून, खुनाच्या या घटनेत…