scorecardresearch

Page 24 of छत्रपती संभाजीराजे News

NCP, Rajesh Tope, Sambhajiraje Chhatrapati, Chhatrapati Sambhajiraje, Rajya Sabha, Shivsena,
संभाजीराजेंनी राज्यसभेसाठी अतिरिक्त मतांची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “पूर्वी ते आमचे…”

महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे

Nana Patole Sambhajiraje Chhatrapati Uddhav Thackeray
संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारल्याची चर्चा, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

शिवसेनेने संभाजीराजेंना पक्ष प्रवेश आणि उमेदवारीची ऑफर दिल्याची आणि ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

Sambhaji Raje Bhosale
“कोणीही असले तरी अपक्ष उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार नाही”; राज्यसभा निवडणुकीबाबत शिवसेनेची स्पष्ट भूमिका

आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे अपक्ष नाही, असेही संजय राऊत म्हणाले

Sambhajiraje Chhatrapati, Shivsena, Uddhav Thackeray, Kolhapur,
संभाजीराजेंनी फेटाळला शिवसेनेचा प्रस्ताव? निमंत्रण फेटाळत कोल्हापूरला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घालण्यात आली आहे

Sharad Pawar Sambhajiraje Chhatrapati Uddhav Thackeray
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोणाला मतदान करणार? शरद पवारांची मोठी घोषणा

राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी कोणाला मतदान करणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (२१ मे) पत्रकारांशी बोलताना…

sanjay raut on sambhaji raje chhatrapati
“…तर संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर विचार होईल”, संजय राऊतांनी दिले संकेत!

संजय राऊत म्हणतात, “छत्रपती संभाजीराजे सगळ्यांनाच प्रिय आहेत. आमची भूमिका आहे की दुसऱ्या जागेवर देखील शिवसेनेचाच उमेदवार निवडून यावा!”

Sambhajiraje Chhatrapati Uddhav Thackeray
संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षावर, तर्क-वितर्कांना उधाण

संभाजीराजेंनी वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मोदींनी…”

भाजपा संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेत पाठिंबा देणार का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला.

संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार का? रामदास आठवलेंनी दिले संकेत, म्हणाले…

राज्यसभा खासदार संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत विविध तर्क- वितर्क लावले जात आहेत. असं असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं…

chhatrapati sambhaji raje
संभाजीराजेंचं विधानसभा आमदारांना खुलं पत्र; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी…”

“राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली.”

Sharad Pawar Sambhajiraje Chhatrapati
मोठी बातमी! शरद पवार यांचा राज्यसभेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा, विजयाचा फॉर्म्युला सांगत म्हणाले…

छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Sambhajiraje-Chhatrapati
संभाजीराजे भोसलेंनी ‘स्वराज्य’ संघटनेची केली घोषणा; म्हणाले, “पुढे राजकीय पक्ष झालाच तर…!”

‘स्वराज्य’ संघटना राजकीय पक्ष होणार का? असा प्रश्न विचारताच संभाजीराजे भोसलेंनी सूचक प्रतिक्रिया दिली.