scorecardresearch

छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्य्यावर सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून कोल्हापुरातून (Kolhapur) लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र ते पराभूत झाले होते. यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर त्यांना राज्यभेत राष्ट्रपतीनियुक्त सभासद म्हणून खासदारकी मिळाली होती.

राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर, संभाजीराजे यांनी सर्व राजकीय पक्षांकडून पाठिंबा मागताना अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या चळवळीतही ते सक्रीय आहेत.Read More
sambhajiraje on maratha reservation
मराठय़ांचे मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय आरक्षण अवघड; संभाजीराजे यांचे स्पष्ट मत

घटना दुरुस्तीशिवाय अशक्य दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत राज्य सरकारच्या मनात काय आहे हे माहीत नाही.

Chhatrapati Sambhajiraje on Lalbaugcha Raja Mandal Rajmudra
लालबागचा राजा मंडळाकडून राजमुद्रेचा अपमान झाल्याचा आरोप, संभाजीराजे म्हणाले…

मुंबईतील लालबागचा राजा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अपमान केल्याचा आरोप मराठा क्रांती महामोर्चाने केला. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया…

Sambhaji Raje Chhatrapati
“केवळ मराठा समाजाला खूश करण्यासाठी…”, सर्वपक्षीय बैठकीत संभाजीराजेंनी मांडली भूमिका

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.

sambhajiraje chhatrapati
“मी ज्या दिवशी सरकारमध्ये येईन…”, मराठा आरक्षणासाठीच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संभाजीराजेंचं वक्तव्य

सर्वपक्षीय बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण या सरकारने मराठा समाजाला द्यायला हवं.

chhattrapati sambhaji raje statment shivaji coronation ceremony at raigad
मागासवर्गीय आयोग पुन्हा स्थापन केल्यास मराठा आरक्षण टिकेल; संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका

मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.…

sambhaji chatrapati
“…तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल”, संभाजी छत्रपतींनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मनोज जरांगे दरवर्षी…”

“२००७ पासून मी बाहेर फिरतोय, मला असं वाटतंय सरकारची एक बैठक होणं गरजेचं आहे. त्यांनी समाजाच्या भावना सांगितल्या आहेत. भावना…

sambhaji chatrapati on ajit pawar
अजित पवार मुख्यमंत्री होणार? छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “मी चॅलेंज देतो की…”

“मंत्रिपदाची शपथ घेतलेले मंत्री पुन्हा मोठ्या साहेबांकडे जातील”, असंही संभाजी छत्रपती म्हणाले.

sharad pawar shahu maharaj chhatrapati
राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार होण्याची इच्छा आहे का? शाहू महाराज म्हणाले, “यापूर्वी मला…”

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि शरद पवार २५ ऑगस्टला एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

sambhaji raje demand action against sambhaji bhide
बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंवर कारवाई का नाही; छत्रपती संभाजी राजे यांचा सवाल

मी राजकारणी नाही, पण राजकारण्यात येण्याचा प्रयत्न करतो आहे. सुसंस्कृत राजकारण करण्याचा माझा प्रयत्न आहे.

ornaments offered to Tuljabhavani Devi
छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले व भाविक भक्तांनी वाहिलेले दागिने गहाळ?

श्री. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता, काही ऐतिहासिक महत्त्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे समजत आहे. याची चौकशी व्हावी,…

Sambhaji Raje Charholi
गिर्यारोहण या साहसी खेळाकडे दुर्लक्ष, छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “केंद्र व राज्य सरकारने…”

संभाजीराजे यांच्या हस्ते चऱ्होली येथे एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या ‘सागरमाथा – गाथा एव्हरेस्टच्या विजयाची’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×