Page 60 of छत्रपती शिवाजी महाराज News
 
   वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ठेकेदारांनो जरा वाचायला शिका म्हणत ‘जय भवानी’ घोषणेबाबत मोठा दावा केलाय.
 
   हर्षवर्धन जाधव व पोलीस प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं. या शाब्दिक बाचाबाचीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
 
   “महाराजांचे नुसते पुतळे उभारु नका”, राजकीय नेत्यांसमोर नाना पाटेकरांनी मांडलं स्पष्ट मत
 
   छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते.
 
   काही महिन्यांपूर्वी बंगळुरूत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.
 
   राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवनेरी किल्ले संवर्धनासाठी २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असंही पवारांनी सांगितलं.
 
   Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : चांदिवलीतील मनसे कार्यलयाचे केले उद्घाटन ; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.
 
   Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : सकल मराठा समजातर्फे ठाण्यामध्ये आयोजित कार्यक्रमास बोलताना शिवजयंतीच्या दिल्या सर्वांना शुभेच्छा
 
   शिवनेरी किल्ल्यावर उत्साहाने शिवजयंती साजरी केली जात आहे.
 
   Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022: शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन
 
   शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचून तरुण पिढीने त्या दिशेने वाटचाल करावी हा उद्देश
 
   Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022: छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्रात एक सण म्हणून साजरी केली जाते.