Page 4 of छोटा राजन News

कुख्यात गुंड छोटा राजन याला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग

इंडोनेशियात अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड छोटा राजन याच्याशी भारत सरकारने अखेर अधिकृत संपर्क साधला आहे.

काही दिवसांपूर्वी छोटा राजनला इंडोनेशियातील बालीमध्ये अटक करण्यात आली आहे.

छोटा राजन याला इंडोनेशियात अटक झाली असून, सध्या तो तेथील विशेष कमांडोंच्या सुरक्षा गराड्यात आहे

कुख्यात गुंड छोटा राजनकडे तब्बल ४००० ते ५००० कोटींची संपत्ती असल्याची माहिती उघड झाली आहे

छोटा राजनचा अंडरवर्ल्डमधील उदय आणि त्याच्या जीवनातील रंजक घटना बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांसाठीची प्रेरणा ठरली आहे

कुख्यात गुंड छोटा राजनच्या मुसक्या आवळण्याचे श्रेय आपले असल्याचा छोटा शकीलचा दावा

इंटरपोलच्या ‘रेड कॉर्नर नोटिशी’च्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
२००० मध्ये बँकॉकमध्ये दाऊदच्या गुंडांकडून झालेल्या खुनी हल्ल्यातून छोटा राजन बचावला होता.

इंडोनेशियातील बाली येथे राजनला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे
कुख्यात छोटा राजनचा मेव्हणा जयंत मुळे (५२) याला गुन्हे शाखेच्या दरोडाविरोधी पथकाने ठाण्यातून अटक केली.

संघटित गुन्हेगारी टोळीचा कणा पार मोडून काढणाऱ्या मुंबई पोलिसांना रवी पुजारीने आव्हान दिले असले तरी हे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी त्याच्या…